रामापूर येथे संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अभिवादन….
अकोट(देवानंद खिरकर) :- रामापूर येथे संत शिरोमणि जगतगुरु तुकाराम महाराज बिज महोत्सव आदर्श प्रतीष्टान रामापुर यांच्या वतीने साजरी करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला रामापुर येथील प्रतिष्टीत नागरीक गजाननराव गावंडे विशेष अतिथि म्हनुण लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविन गेबड होते.तसेच यावेऴी सर्वप्रथम गावातिल प्रतीष्टीत व्यक्ती अजय तिव्हाने व ह.भ.प. गजानन वानखडे यांच्याहस्ते संत शिरोमणि जगतगुरू तुकाराम महाराजांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक देशोन्नती वार्ताहार विठ्ठल येवोकार यांनी केले.या कार्यक्रमाला विनोद ठाकरे,रविन्द्र घोरड,देवराव मारोटकार दिपक सरपे,संतोष बदरखे,एकनाथ ऊनारे,पिन्टु मोहोड,भास्कर मारोटकार गोपाल कोरडे,राहुल घिवे,अमोल मोहोड,कुलदिप घोरड,शुभम गावंडे,वासुदेव वानखडे, सोपान सरपे ),विशाल येवोकार,अक्षय लोनकर,आशु घोरड, ओम मोहोड,बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.संत तुकाराम महाराजांवर किशोर गावंडे यांनी विचार मांडले.सुधिर नागोराव भिल यांनी आभार व्यक्त केले.