अकोला- जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु कन्या शाळा पंचगव्हाण येथील इयत्ता पहिली मध्ये शिकत असलेली कुमारी आदीबा अनम या विद्यार्थ्यांनीचे यशस्वी हदय मोफत शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत करण्यात आली, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला यांनी धिरुभाई अंबानी हॉस्पीटल अंधेरी (प) मुम्बई येथे शस्त्रक्रिया व औषध उपचारसाठी रेफर केले होते सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंर्तगत शालेय आरोग्य तपासणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राहूल सदाफळे साहेब व डॉ अंजली सदाफळे मॅडम यांनी शाळा स्तरावर पथक द्ववारा आरोग्य तपासणी केली , त्यातुन कु अदिबा अनम हिला जिल्हा चिकित्सक कार्यालय अकोला यांनी कोकीलाबेन धिरूबाई अंबानी हॉस्पीटल अंधेरी (प) मुम्बई येथे हदय शस्त्रक्रिया व औषध उपचारासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत संदर्भित केले ,व यशस्वी शस्त्रक्रिया झाली,व औषध उपचार करण्यात आला,तथा शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थिनीची शालेय आरोग्य तपासणी केली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंर्तगत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम योजनातुन अनेक मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात परंतु पालक वर्ग अशा शस्त्रक्रिया करण्याची हिमत करत नाही कु आदिबा अनम हीचे वडील सलमान खान यांना ह्दय,शस्त्रक्रिया करण्यासाठी शाळेचे वर्ग शिक्षक मोहसीन खान यांनी प्रवृत्त केले व पुर्ण सहकार्य केले.
या शस्त्रक्रिया साठी जि, प, अध्यक्ष, प्रतिभाताई भोजने जि, प, शिक्षणधिकारी प्राथमीक,सौ. वैशाली ठग मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ तरंगतुषार वारे मॅडम, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, वंदना पटोकार (वसो) मॅडम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्र.1 चे डॉ. राहुल सदाफळे साहेब व डॉ अंजली सदाफळे मॅडम, तसेच डॉ तापडिया साहेब वैद्यकीय अधीक्षक तेल्हारा ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा, डॉ अनिल मल्ल साहेब ,वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण ,गटशिक्षणाधिकारी प्रदीपजी चोरे साहेब,सेवा निवृत उपशिक्षणधिकारी प्रकाश अंधारे साहेब, जि, प,चे सहा. प्रशासन अधिकारी राजेश खुमकर साहेब, सेवा निवृत गटशिक्षणधिकारी, जे. यु. वानखडे साहेब दहिगावचे केंद्रप्रमुख विजय टोहरे सर, बेलखेडचे केंद्र प्रमुख दिपक दही सर, अकोला केंद्र प्रमुख संधटनेचे अजय बाँडी साहेब, प्राथमीक शिक्षक समिती अकोला जिल्हाध्यक्ष , मारोती वारोकर प्रहार शिक्षक संधटना जिल्हध्यक्ष मंगेश टिकार, शिक्षक परिषद प्राथ, विभाग अकोला, जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, प, स स्दस्या, सै, आम्रपाली सुमेध गवारगुरू, माजी विरोधी पक्ष नेता अ राऊफ पहेलवान, माजी जि प सदस्य सैफउल्ला खान, ग्राम खेलकृष्णाजीचे सरपंच रेहान खान,माजी सरपंच मोहम्मद सादिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष गब्बर जमादार, ऐनाउल्ला खान, शाळा समिती अध्यक्ष सय्यद मुरसलीम, बालस्नेहि ग्रुप प्रमुख गोपाल मुकुंदे सर, पदवीधर शिक्षक. मो. वसीमोदीन, मनोज वाडकर, अजय पाटील , शिक्षक वसीम अहेमद खान, संधर्ष सावरकर,राजेश देशमुख , दिलीप ठाकरे, प्रदीप पवार, शारीकअलीमीर साहेब. श्याम पाठक, प्रशांत अकोत, शेख इनायततुल्लाह, मो. अशफाक सर, नसीम अहमद,अहमद सर, केंद्र समन्वयक सुरेंद्र माळवे शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शमीमोदीन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे असे शिक्षक मोहसीन खान यांनी कळविले आहे. तसेच सर्व पदाधिकारी व अधिकारी, पालक यांनी शिक्षक मोहसीन खान यांचे कौतुक केले आहे.