• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिजाब प्रकरण : “हिजाब हे केवळ परिधान करण्याचं कापड नाही”

Our Media by Our Media
March 15, 2022
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
112 1
0
Hiab
17
SHARES
809
VIEWS
FBWhatsappTelegram

बंगळुर: “हिजाब हा इस्‍लाममध्‍ये अनिवार्य नाही. शाळा आणि महाविद्‍यालयातील विद्यार्थ्यांना शाळेच्‍या गणवेषास विरोध करता येणार नाही”, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने (हिजाब प्रकरण) आज दिला. यावर मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी आणि मुरगेश निराणी यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदविल्या आहेत. पाहुयात कोण काय म्हणाले ते…

कर्नाटक न्यायालयचा निर्णय निराशाजनक : मेहबुबा मुफ्ती

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “हिजाब प्रकरणातील कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे. एकीकडे आम्हा महिलांच्या सशक्तीकरणाच्या गोष्टी बोलल्या जातात, तरीही आपण त्यांना एका सामान्य अधिकारापासून वंचित करत आहोत. ही बाब केवळ धर्माशी संबंधित नाही. तर निवडीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे.” (हिजाब प्रकरण)

कोर्टाचा निर्णयाने नाराज झालाे : ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्‍हटलं आहे की, “मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाने खूप नाराज झालो आहे. तुम्ही हिजाबवर काहीही विचार करत असाल; पण हिजाब हा केवळ पेहराव करण्याचं कापड नाही. कोर्टाने मूलभूत हक्क आबाधित ठेवलेला नाही. ”

न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो : मंत्री मुरूगेश निराणी

“मी उच्‍च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सर्वांनी या आदेशाचे पालन आणि सन्मान केला पाहिजे. त्याचबरोबर सांप्रदायिक सौहार्द राखलं पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला भडकवून शैक्षणिक वातावरण ढवळण्याचा प्रयत्न करता कामा नये. आपण सर्वांनी मिळून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू.”

न्यायालयात गेलेल्या विद्यार्थिनींनी निर्णयाचे पालन करावे : बी. सी. नागेश

“मला आनंद आहे की, कर्नाटक न्यायालयाने सरकारच्या विचारांचे आणि उद्दिष्टांना अखंडित ठेवले. मी न्यायालयात गेलेल्या विद्यार्थिनींना विनंती करतो की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करा. इतर कोणत्याही मुद्द्याशिवाय शिक्षण ही फार मोठी बाब आहे.”

Tags: garmenthijab caseKarnataka
Previous Post

यवतमाळ : प्राध्यापकाकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण खून

Next Post

जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

जागतिक ग्राहक दिन ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक रहावे- श्रीमती उंटवाले

akola news

जलजागृती सप्ताहानिमित्त जागर; आजपासून प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.