• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा पोलिसांच्या छापेमारीत १४ हजार ८४० रुपयांची अवैध देशी दारू जप्त

Our Media by Our Media
March 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
106 1
0
Akola police logo तेल्हारा
30
SHARES
762
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: बसस्थानकाचे गेटजवळ सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या तर ग्राम आडसुळ येथे हे.कॉ. विजय जांभळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींवर १० मार्च रोजी एकाच दिवशी छापेमारी करून १४ हजार ८४० रुपये किमतीची अवैध व विना परवाना देशी दारु जप्त करून कारवाई केली.

ग्राम आडसुळ येथे बाणुबाई रमेश आमझरे (६५) या महिलेच्या राहत्या घरात पोलिसांच्या छापेमारीत १० मार्च रोजी सायंकाळी ५.४५ वाजता देशी दारुचे ९० मिलीचे २० क्वार्टर किंमत ८०० रुपये नायलॉन थैलीतून पंचासमक्ष फिर्यादी सहाय्यक फौजदार विजय जांभळे यांनी जप्त आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

करून रात्री ९ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या ६५ (ई) कलमान्वये गुन्हा दाखल • केला तर फिर्यादी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मोबाईल फोनवर गुप्त व खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोउनि रमेश धामोडे, पो. कॉ. सरोदे, एनसीपी १९४७ यांच्यासह सपोनि फड बसस्थानक तेल्हाराचे पश्चिम गेटजवळ घटनास्थळी दाखल होऊन पंचासमक्ष आरोपी सचिन शांतीलाल जमालपुरे (३०) रा. जिजामाता नगर तेल्हारा यास रंगेहात पकडले असता त्याच्या ताब्यातून अवैध व विनापरवाना देशी दारूच्या १८० मिलीच्या १९२ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १४ हजार ८४० रुपये आहे. तेल्हारा व आडसुळ येथील कारवाईत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले

Tags: policeTelhara
Previous Post

ओबीसी राजकीय आरक्षण : ओबीसींना मोठा दिलासा; निवडणुका 6 महिने लांबणीवर

Next Post

हिवरखेडात आढळला दुतोंडया “मांडूळ” जातीचा साप, वनविभागाने केले रेस्क्यू

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
हिवरखेडात आढळला दुतोंडया "मांडूळ" जातीचा साप,वनविभागाने केले रेस्क्यू

हिवरखेडात आढळला दुतोंडया "मांडूळ" जातीचा साप, वनविभागाने केले रेस्क्यू

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई यांचे निधन

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई यांचे निधन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.