तेल्हारा: (शुभम सोनटक्के): आज दीनांक ११/३/२२ शुक्रवार रोजी तेल्हारा येथे छत्रपती संभाजी महाराज बलीदान दीनानीमीत्य भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन छत्रपती शंभुराजे प्रतीष्ठान प्रहार जनशक्ति पक्ष वीद्यार्थी आघाडी शेतकरी आघाडी तेल्हारा तसेच भैय्या खारोडे मीत्र परीवार यांच्या वतीने करण्यात आले होते. सर्व प्रथम छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतीमेला हारअर्पन राजेश काका खारोडे शिगनारे सर निलेश नेमाडे संध्या ताई ताथोडं संजय वानखडे यांच्या हस्ते करूण सदर कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली रक्तदान शिबीरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली कार्यक्रमास प्रमुख उपस्तिती राजेश काका खारोडे शिगनारे सर निलेश नेमाडे संध्या ताई ताथोडं यांची लाभली.
तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शुभम काळे दर्शन भिसे अक्षय साबळे शुभम सोनटक्के पवन घुंगळ शिवराज अहेरकर विजय मुन्डेकर प्रतीक वाघ शुभम मोरे विजय घुमारे छोटू बग्घन ऋषिकेश पीसे मतीन शहा संदीप ताथोड, यांचे मोलाचे सहकार्य लाभले व शेवटी आभार प्रदर्शन भैय्या राजेशराव खारोडे दर्शन पाटिल भिसे शुभम काळे यांनी केले सदर कार्यक्रम संपला असे जाहीर केले..