• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Goa Election Result : मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा धक्का; पणजीत भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

Our Media by Our Media
March 10, 2022
in Featured, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
98 3
0
utpal_parrikar-sixteen_nine
16
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

पणजी :  Goa Election Result : गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना विजयाने हुलकावणी दिली. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात ६५३१ मते घेत विजयी झाले आहेत. उत्पल यांना ५८५७ मते मिळाली असून, येथे चुरशीची लढत झाली. उत्पल पर्रीकर यांना मात्र अवघ्या ६७४ मतांनी पराजय स्वीकारावा लागला आहे.

सकाळी पोस्टल मतदानात उत्पल आघाडीवर होते. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही ते काही काळ आघाडीवर होते. शेवटच्या फेर्‍यांमध्ये बाबूश यांनी आघाडी घेतली. बाबूश यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला. उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, पणजीला लागून असलेल्या ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात विजयी झाल्या आहेत.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

सुरुवातील पोस्टल मतदानात उत्पल यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ते पिछाडीवर पडले. “अपक्ष उमेदवार म्हणून मी दिलेली एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे,”, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना व्यक्त केली आहे.

पणजी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल पर्रीकर इच्छूक होते. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

Goa Election Result : ताळगावात पुन्हा एकदा जेनिफर मोन्सेरात

ताळगावमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा जेनिफर मोन्सेरात यांनी बाजी मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार टोनी रोंड्रिग्ज आघाडीवर होते. त्यामुळे जेनिफर यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. मात्र पहिल्या फेऱ्यांनंतर जेनिफर यांनी चांगली आघाडी घेतली. १ हजार ३३० मतांच्या फरकाने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.

Tags: Goa Election ResultManohar Parrikar'sPanjison
Previous Post

रामापूर येथील तलाठी कार्यालय अतिक्रमनाच्या विळख्यात, तहसीलदार यांच्या आदेशाला तलाठी यांच्याकडून खो!

Next Post

कलापथकांव्दारे आजपासून जनजागृती; पातूर व मुर्तिजापूर येथे दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कलापथकाव्दार जनजागृती (3)

कलापथकांव्दारे आजपासून जनजागृती; पातूर व मुर्तिजापूर येथे दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

फिरता दवाखानाः गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते उद्घाटन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.