• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अध्यक्षपद जबाबदारीचे काम आपण भक्तांच्या सहकार्याने पार पाडू – माजी आ.गजानन दाळू गुरुजी

Our Media by Our Media
March 7, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
102 1
0
अध्यक्षपद जबाबदारीचे काम आपण भक्तांच्या सहकार्याने पार पाडू – माजी आ.गजानन दाळू गुरुजी
18
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला:  धर्म संस्कृति अध्यात्म, सामाजिक कार्यामध्ये श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून अध्यक्षपद जबाबदारीचे काम आपण भक्तांच्या सहकार्याने पार पाडू असा विश्वास माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी व्यक्त केला.

श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली यावेळी समितीचे अध्यक्ष विलास अनासाने ब्रिज मोहन चितलांगे, डॉक्टर अभय जैन अनिल मानधने, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने वेगवेगळे समाजातला प्रत्येक वरून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनात सामाजिक आर्थिक सांस्कृतिक संवर्धनाचं काम कार्य करीत असते या कार्याला गती देण्यासाठी राम जन्मभूमी आंदोलनातील शीला पूजनाचे अकोला जिल्हा संयोजक पदावर कार्यरत करणारे तसेच कार सेवेत सक्रिय भाग घेणारे शिवसेना माजी आमदार गजानन दाळू गुरुजीयांची निवड करण्यात आली मोठ्या राम मंदिरात यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मातृ शक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन नितीन जोशी, पुष्पा वानखडे, यांनी केलेल्या कार्यक्रमात श्रीरामाच्या जय घोषाने त्या वेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी विलासराव अण्णा साने गुरुजी यांचा श्रीफळ शाल देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुमन देवी अग्रवाल यांनी केली

Previous Post

तेल्हारा- मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापाचाही बुडून मृत्यू

Next Post

तेल्हारा येथे १० मार्च रोजी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
akola news

तेल्हारा येथे १० मार्च रोजी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदी आज फोनवर करणार युक्रेन राष्‍ट्राध्‍यक्षांशी चर्चा

Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदी आज फोनवर करणार युक्रेन राष्‍ट्राध्‍यक्षांशी चर्चा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.