• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जागतिक महिला दिन – मंगळवारी (दि.8) महिला रोजगार मेळावा; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Our Media by Our Media
March 5, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
89 1
0
nima arora
14
SHARES
643
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.5: जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. 8 रोजी सकाळी दहा वा. महिलांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनही सायंकाळी पाचेवाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे करण्यात आले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रम व मेळाव्याचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

कार्यक्रम याप्रमाणे : सकाळी 10 वाजता महिला रोजगार मेळावा कार्यक्रम व प्रदर्शन उद्घाटन या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे मार्गदर्शन करतील. सकाळी 11 वाजता महिलांसाठी प्रशासकीय सेवेतील संधी व स्पर्धा परीक्षा याबाबत पोलीस उपअधीक्षक रितू खोकर, लेखाधिकारी रुपाली भुईभार मार्गदर्शन करतील तर मार्केटिग कौशल्य या विषयावर प्रशांत चौधरी, स्वप्निल गावंडे, बँकांची सुलभ कर्ज प्रक्रिया याविषयी कृषी क्षेत्र अधिकारी पुनम देवाजे, आर्थिक साक्षरता याविषयावर मिनाक्षी तापडीया मार्गदर्शन करतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दुपारी एक वाजता जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग योजनांची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक ‍निलेश निकम देतील. दुपारी दिड वाजता ॲड.संगिता भाकरे कायदेविषयक मार्गदर्शन करतील, दुपारी दोन वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल व स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सिमा तायडे या आरोग्य विषयक मार्गदर्शन करतील तर आहार विषयक मार्गदर्शन मनिषा वराडे व अंजली वाघ करतील. दुपारी चार वाजता ताणतणावापासून मुक्ती या विषयावर सचिन बुरघाटे मार्गदर्शन करतील. दुपारी साडेचार वाजता यशस्वी महिला उद्योजक स्नेहल ढवळे(ढवळे ॲटोमोबाईल) या उपस्थित महिलांशी संवाद साधतील. सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल.

Tags: AkolaAkola collectorinternational womens daynima araora
Previous Post

WhatsApp New Feature : भन्नाटचं! आता व्‍हाॅट्‍स ॲप वापरा इंटरनेटशिवाय

Next Post

चक्क मंदिरातील दगडाचा नंदी पाणी पितो! जिल्हाभरात खळबळ नागरिकांची झुंबळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चक्क मंदिरातील दगडाचा नंदी पाणी पितो! जिल्हाभरात खळबळ नागरिकांची झुंबळ

चक्क मंदिरातील दगडाचा नंदी पाणी पितो! जिल्हाभरात खळबळ नागरिकांची झुंबळ

telhara

तेल्हारा- मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापाचाही बुडून मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.