• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

WhatsApp New Feature : भन्नाटचं! आता व्‍हाॅट्‍स ॲप वापरा इंटरनेटशिवाय

Our Media by Our Media
March 5, 2022
in Featured, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
523 16
0
whatsapp-logo
89
SHARES
3.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

सोशल मीडियामध्‍ये व्‍हाॅट्‍स ॲपला (WhatsApp) युझर्सची सर्वाधिक पसंती पाहायला मिळते. हे ॲप नेहमीच युजरसाठी वेगवेगळे फिचर आणत असते. संवादामध्‍ये आणखी सुलभता आणण्‍यासाठी व्‍हाॅट्‍स ॲपने (WhatsApp) आणखी एक फिचर आणले आहे. पाहूया काय आहे हे नवे फिचर (WhatsApp New Feature)

WhatsApp New Feature : इंटरनेटशिवाय मेसेज

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

व्‍हाॅट्‍स ॲपने (WhatsApp) मागील काही महिने एका फिचरचे टेस्टींग सुरु केले होते. संबंधित फिचरला अनुसरून व्‍हाॅट्‍स ॲपने सांगितले होते की, “डेस्कटॉप युझर्स ( व्‍हाॅट्‍स ॲप वेब ॲक्‍सेस घेणारे) मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानाही मेसेज, फोटो शेअर करु शकता. तुम्हाला इतर कोणी मेसेज केला तर माेबाईल इंटरनेट सुरु नसतानाही मेसेज तुम्हाला डेस्कटॉप हाॅट्‍स ॲपवर मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला व्‍हाॅट्‍सॲप वापर करत असताना तुमच्या मोबाईलला इंटरनेटची गरज भासणार नाही.

सुमारे ८ महिन्यांच्या टेस्टिंगनंतर व्‍हाॅट्‍स ॲपने हे नवीन फिचर बीटा युजर्सना उपलब्ध करून दिले आहे. व्‍हाॅट्‍स ॲप डेस्कटॉपचे युजर्स आपला मोबाईल फ्लाईट मोड (Flite Mode) वर ठेवूनही आता या फिचरमुळे हाॅट्‍स ॲपचा वापर करु शकतील.

कसं वापराल हे नवे फिचर

प्रथमत: आपल्याला लक्षात घ्यावे लागेल की, व्‍हाॅट्‍सॲपचे नवे फिचर (WhatsApp New Feature) फक्त डेस्कटॉप युजर्सना आहे. तुम्ही डेस्कटॉपवर व्‍हाॅट्‍स ॲप वापरत असाल तर हे नवे फिचर तुमच्यासाठी खूपच महत्त्‍वाचे आहे. पाहूया हे नवे फिचर आपल्या मोबाईलला कसे ॲक्टीव्ह करायचे.
1. प्रथमत: तुम्ही तुमचे व्‍हाॅट्‍सॲप अपडेट करावा.
2.व्‍हाॅट्‍सॲपचे हे नवे फिचर अपडेट करण्यासाठी व्‍हाॅट्‍स ॲपच्या सेटिंगमध्ये जा.
3. लिंक्ड डिवाईस (Linked Devices) हा ऑप्शन निवडा त्यानंतर तुम्हाला मल्टी डिवाईस बीटा (Multi-Device Beta) हा ऑप्शन दिसेल.
4. मल्टी डिवाईस बीटा या ऑप्शनवर क्लिक करून बीटा व्हर्जन जॉईन करा. त्यानंतर तुमची या नव्या फिचरची सेटिंग पूर्ण झाले असेल. (WhatsApp New Feature)
5.त्यानंतर तुम्ही तुमचे व्‍हाॅट्‍सॲप डेस्कटॉपला स्कॅन करा. त्यानंतर तुमचे इंटरनेट बंद करा. आता तुमचे व्‍हाॅट्‍सॲप डेस्कटॉपचे इंटरनेट वापरेल.

Tags: Internetwhats appWhatsApp new feature
Previous Post

Shane Warne : शेन वॉर्नच्‍या अकाली निधनावर… विराट म्‍हणाला, “आयुष्‍य हे खूप अस्‍थिर आणि अनपेक्षित”

Next Post

जागतिक महिला दिन – मंगळवारी (दि.8) महिला रोजगार मेळावा; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
nima arora

जागतिक महिला दिन - मंगळवारी (दि.8) महिला रोजगार मेळावा; दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

चक्क मंदिरातील दगडाचा नंदी पाणी पितो! जिल्हाभरात खळबळ नागरिकांची झुंबळ

चक्क मंदिरातील दगडाचा नंदी पाणी पितो! जिल्हाभरात खळबळ नागरिकांची झुंबळ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.