• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Ukraine crisis : मोठा दिलासा! युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात इंटर्नशिप पूर्ण करता येणार

Our Media by Our Media
March 5, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, शिक्षण
Reading Time: 1 min read
84 1
0
medical
12
SHARES
609
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : Ukraine crisis : युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे रशिया- युक्रेन युद्धामुळे भवितव्य अंधातरी बनले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) महत्वाची अधिसूचना जारी केली आहे. परदेशी वैद्यकीय पदवी शिक्षण (Foreign Medical Graduates) घेतलेल्या विद्यार्थ्यांना अपूर्ण राहिलेली इंटर्नशिप भारतात पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एनएमसीच्या अंडरग्रॅजुएट वैद्यकीय शिक्षण मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, कोविड-१९ (Covid19) आणि युद्ध (war) परिस्थितीमुळे काही परदेशी वैद्यकीय विद्यार्थ्यांची इंटर्नशीप अपूर्ण राहिली आहे. या परदेशी वैद्यकीय पदवीधरांची अडचण लक्षात घेता, भारतात इंटर्नशिपचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी त्यांचा अर्ज ग्राह्य मानला जाईल. पण भारतात इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवार Foreign Medical Graduates Examination (FMGE) पास झालेला असावा.

सध्याच्या तरतुदीनुसार, परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागते. त्यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना प्रॅक्टिस करता येते. तथापि, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दुसर्‍या वैद्यकीय महाविद्यालयात मायग्रेशनची परवानगी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमात नाही. त्यामुळे युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न गंभीर बनला होता. युक्रेनमध्ये कमी खर्चात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळते. शिवाय, भारतातील सरकारी महाविद्यालयांत जागा मिळवण्यात यश न येणारे अनेक विद्यार्थी असतात. त्यामुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा कल युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकडे आहे. सध्या युक्रेनमध्ये (Ukraine crisis) अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे.

Tags: IndiaInternshipmedicinestudentsUkraine crisis
Previous Post

Pakistan : पेशावरमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, ३० ठार, ५६ जखमी

Next Post

Shane Warne : शेन वॉर्नच्‍या अकाली निधनावर… विराट म्‍हणाला, “आयुष्‍य हे खूप अस्‍थिर आणि अनपेक्षित”

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Shane warne

Shane Warne : शेन वॉर्नच्‍या अकाली निधनावर... विराट म्‍हणाला, "आयुष्‍य हे खूप अस्‍थिर आणि अनपेक्षित"

whatsapp-logo

WhatsApp New Feature : भन्नाटचं! आता व्‍हाॅट्‍स ॲप वापरा इंटरनेटशिवाय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.