• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 26, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालय २ मार्चला निकाल देण्याची शक्यता

Our Media by Our Media
February 28, 2022
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
88 1
0
Supreme-Court
21
SHARES
638
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली :  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. बुधवारी, २ मार्च रोजी न्यायालय यासंबंधी निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर ओबीसींचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अवघ्या राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या २७ टक्‍के आरक्षणाची अधिसूचना रद्द केली होती.

कुठलीही आवश्यक आकडेवारी गोळा न करता राज्यात आरक्षण देण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला होता. राज्य सरकारने आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या आकडेवारीचा दाखला देत निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी मुबलक आधार असल्याचे सांगत आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती दिनेश माहेरश्वरी आणि न्यायमूर्ती सी.टी.रवीकुमार यांचा समावेश असलेल्या पीठाने ओबीसी आरक्षणावर बंदी आणली होती. पंरतु, या प्रकरणात राज्य सरकारने एक याचिका दाखल केली. त्यावर १९ जानेवारी रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाकडे ओबीसींच्या आकडेवारीसंबंधी डेटा जमा करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाने याची चौकशी करावी, अशा सूचनाही दिल्या होत्या. आता राज्य सरकारने ८ फेब्रुवारी रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे ही आकडेवारी दिली. शिवाय सर्वोच्च न्यायालयातही एक अहवाल दिल्याचे समजते.अशात न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: OBC ReservationSupreme Court
Previous Post

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

Next Post

दानापुर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
दानापुर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

दानापुर परिसरात बिबट्याचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Finance Minister

Finance Minister : रशिया-युक्रेन युध्दाचे भारतावर हाेणार्‍या परिणामाबाबत केंद्रीय अर्थमंत्री म्‍हणाल्‍या...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.