अकोला: घटस्फोटासाठी पत्नीवर बळजबरी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. जेठानेसुद्धा घटस्फोटासाठी तिचा छळ केला. मृत्यूपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला.
याप्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र आणायचा तिला मारहाण करायचा न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे जेठ गणेश महादेव वरणकार हासुद्धा यांच्या न्यायालयाने पतीसह जेठाला तिच्यासोबत नेहमी भांडण करायचा गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि घटस्फोट देण्यासाठी वाद. या शिक्षेसाठी मृतक विवाहितेचा घालायचा १२ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान राहत्या घरी.
बाळापूर तालुक्यातील मानकी पती उमेश महादेव वरणकार व जेठ येथील मृतक सुवर्णा उमेश वरणकार गणेश महादेव वरणकार यांनी तिला हिच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार लग्न शिवीगाळ करून तिला मारहाण केली झाल्यापासून तिचा पती उमेश महादेव आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून वरणकार हा तिच्या चारित्र्यावर संशय तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच घटस्फोटासाठी दबाव यात ते गंभीररीत्या भाजली.
पोलिसांनी सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरिता मृतक विवाहितेचे वडील, तत्कालीन नायब तहसीलदार, डॉक्टर, तपास अधिकायासह एकूण ७ साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी उमेश वरणकार व जेठ ग वरणकार याना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दड दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
घेतलेल्या तिच्या मृत्यूपूर्व जबाबानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील सोळंके यांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ३०२ ४९८-अ ३२३, ५०४,३४ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी विधिज्ञ राजेश आकोटकर यांनी बाजू मांडली, पैरवी अधिकारी म्हणून उकर्डा जाधव व किसन डाबेराव यांनी सहकार्य केले.