• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Our Media by Our Media
February 23, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
110 1
0
स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
17
SHARES
794
VIEWS
FBWhatsappTelegram

बोर्डी (देवानंद खिरकर) – बोर्डी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील स्पर्धापरीक्षेमध्ये स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बोर्डीतील स्पर्धापरीक्षेत यश मीळवुन सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग २ पदी जय सुभाष गये यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला अध्यक्ष म्हणून उमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकड हे होते. प्रमुख अतिथी सरपंच स्वाती चंदन यांची उपस्थिती होती. आपल्या गावातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवुन बोर्डी गावाचे नाव मोठे केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पटवारी राजाभाऊ खामकर यांनी स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती देऊन पुढेही असेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवानंद भटकर यांनी तर प्रास्ताविक माजी सरपंच संजय ताडे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच स्वाती चंदन, ग्रा.पं सदस्य अर्चना आतकड, साजिद शेख, गजानन डवंगे, चेतन आतकड भगवान रींगणे, यांच्यासह डॉ सुरेश ताडताडे, रमेश गये, शरद अग्रवाल, संजय ताडे, बाळासाहेब गये, अलीम अली, गजानन कंकाळ, समाधान चंदन, अरुण आतकड, समाधान चंदन, बाळु चेडे, शरद गये, यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार संघाच्या विवीध पदावर निवड झाल्याने पत्रकार, नरेंद्र कोंडे, विठ्ठल येवोकार यांचाही जी.प. सदस्य प्रकाश आतकड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावकर्यांची उपस्थिती होती.आभार प्रदर्शन रोहन गये यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Competitive Examstudents
Previous Post

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; स्वसंरक्षणार्थ पोलिसाचा गोळीबार

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास व संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Sant Gadge Baba And Sant Ravidas

जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास व संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: नीट,आयआयटी, जेईई परीक्षांसाठी निवडक मोफत शिकवणी; जिल्हा प्रशासनाचा संयुक्त उपक्रम; स्पर्धा परीक्षेतून निवडणार ७५ विद्यार्थी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.