अकोला: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने १ लाख १८ हजार ७६ वाहनांवर २०२१ ते आतापर्यंत ई-चलनद्वरे कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र थकबाकीची रक्कम ३,६१, ४९, २५१ रुपयांपर्यंत पोहोचली असून, १२ मार्च रोजी होणाऱ्या लोक अदालतमध्ये दंडाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर दंड न भरणाऱ्यांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार वाहन चालवताना मोबाइल फोन हाताळणे, दुचाकी वाहनावरुन ट्रिपल सीट प्रवास करणे,
१) ट्राफिक सिंग्नलचे उल्लंघन करणे आदी प्रकार अनेक वाहन चालकांकडून सर्रासपणे होतात. अनेकदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना रोखण्याचा प्रयत्न रूपयांचा दंड वसूल केला. करतात. मात्र चालक पळून जातो. अशा वेळी पोलिस वाहनाचा क्रमांक नोंदवतात. दरम्यान वाहन चालकांकडे दंड थकला असून, संबंधितांना तडजोडीअंती वाहतूक शाखेकडून मोबाईल फोनवर सूचनाही देण्यात आली आहे. असा ठोठावला आतापर्यंत दंड वाहतूक नियंत्रण शाखेने १ जानेवारी २०२१ ते आतापर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,७०,४७८ वाहन चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १, २३, ७८,६५०
२) वाहतूक नियंत्रण शाखेने १ जानेवारी २०२१ ते आतापर्यंत ई १,१८,०७६ वाहन धारकावर ई-चलनद्वारे कारवाई केली. ३,६१, ४९, २५१ रूपयांचा दंड थकला आहे.