तेल्हारा: 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी यांच्या जयंती निम्मित तुदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर स्पर्धा परीक्षा आयाजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच संघर्ष रंगराव वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन करता म्हणजेच छत्रपती फुले शाहू आंबेडकर युवा प्रतिष्ठान तुदगाव यामध्ये खूप मुल आणि मुली सहभाग घेतला. तसेच यामध्ये प्रथम बक्षिस विकासभाऊ पवार यांच्या कडून सागर वाघ यांना देण्यात आले द्वितीय बक्षिस सागर भैया देशमुख यांच्या कडून किशोर रवींद्र तळोकार यांना देण्यात आले. तृतीय बक्षिस सरपंच संघर्ष रंगराव वानखडे यांच्या कडून ऋतिक प्रल्हाद खाडे यांना देण्यात आले आणि चातूर्थ क्रमांकाचे बक्षिस सुरेश जळमकार यांच्या कडून संकेत पाचपोर यांना देण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले.
नियोजन समिती सुरेश जळमकार, कु. किरण वानखडे, कू. पौर्णिमा वानखडे, प्रतिक प्रमोद तायडे,मयुर वानखडे,अरविंद शामस्कार, निलेश वानखडे, पुरूषोत्तम वानखडे ऋषिकेश वानखडे, भुषण वानखडे, प्रतिक वानखडे, गणेश नावकार,अभिषेक बगले, प्रविण मोकळकार, सुभम जळमकार, जयश देशमुख, अमर वानखडे, अनिल तायडे, मयुर तायडे, आमोल तायडे, रत्नदीप वानखडे, निकेश वानखडे, सूरज तायडे, आकाश वानखडे चेतन वानखडे. गजानन वानखडे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अंकिता वानखडे यांनी विद्यार्थ्यांना नाश्ता दिला कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत पचपोर या विद्यार्थ्याने केले आभार प्रदर्शन छत्रपती फुले शाहू आंबेडकर युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अमर तायडे यांनी केले.