• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

माजी आमदार संजय गांवडे यांची अहेरकर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट

Our Media by Our Media
February 19, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
108 1
0
MLA
17
SHARES
776
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा:  तेल्हारा येथील पत्रकार अनंतराव अहेरकर यांच्या आई सौ. रन्नाबाई विनायकराव अहेरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन अहेरकर परिवाराचे सांत्वन केले.

भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये भाजपाचे आकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गांवडे, शिवसेनेचे माजी आमदार संजय गांवडे, कॉग्रेसचे आकोला जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर, महेश गणगणे, राॅ का चे रामप्रभु तराळे, अकोला मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या सह तेल्हारा बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर, उपसभापती अरविंद अवताडे, संदीप पाटील, खारोडे डॉ. ज्ञानेश्वर तराळे, पुंडलिकराव अरबट, सुरेश ढोले, पर्वतराव वाघ, डॉ. अशोक बिहाडे, सुधाकरराव येवले, प्रकाश वाकोडे, प्रा. प्रदिप ढोले, कुलदिप तराळे, पप्पू सोनटक्के, हकुमचद शर्मा सह तेल्हारा शहरातील तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी सहकार क्षेत्रातील मान्यवर सामाजिक क्षेत्रातील गणमान्य नागरिक यांनी अनंतराव अहेरकर यांच्या निवासस्थानी भेट देवून परिवाराचे सांत्वन केले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: AkolaMLAsanjay gawandeTelhara
Previous Post

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

प्रगति मल्टीपरपज ऑर्ग तर्फ शिवजयंत्ती उत्साहात साजरी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Pragati Multiparpose

प्रगति मल्टीपरपज ऑर्ग तर्फ शिवजयंत्ती उत्साहात साजरी

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी माहे ऑक्टोंबर महिन्याचा नियतन मंजुर

एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी माहे फेब्रुवारी महिन्याचा नियतन मंजुर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.