राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडी तेल्हारा राष्ट्रवादी महिला आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीने खरेदी-विक्री संस्था तेल्हारा येथे आदरणीय जलसंपदामंत्री व प्रांत अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माननीय जंयत दादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आदरणीय रूपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे माननीय आमदार अमोल दादा मिटकरी राष्ट्रीय नेत्या डॉक्टर आशाताई मिरगे जिल्हाध्यक्ष उज्वलाताई राऊत जिल्हा निरीक्षक माननीय सोनाली ताई ठाकूर माजी सभापती पुंडलिकराव अरबट जिल्हा महासचिव मनीषा ताई देशमुख तालुका अध्यक्ष प्रदीप जी ढोले शहराध्यक्ष संतोष छागानी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे अध्यक्ष खरेदी-विक्रीच्या प्रशासक माननीय अनिताताई अरबट होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन महिला तालुकाध्यक्षा वर्षा अशोकराव पारसकर यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित शहराध्यक्ष श्रद्धा गडे मनिषा ताई देशमुख डॉक्टर प्रतिभाताई वाकोडे आशा ताई ढोले, आणि अनिता वाढेकर, तेजस्विनी पाटील, श्रावणी दाळू, युवक उपाध्यक्ष चेतन नराजे , अभिषेक पारस्कर इत्यादी.