• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

Hupari Crime : हुपरीतील ‘त्या’ जागेवरील अतिक्रमण हटवले, पोलिसांचा मोठा फौजफाटा

Our Media by Our Media
February 12, 2022
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
90 2
0
crime
14
SHARES
654
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

हुपरी; अमजद नदाफ : हुपरी हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ या वादग्रस्त सरकारी कब्जात असलेल्या जमिनीवरुन वाद सुरू होता. या प्रकरणी येथील समस्त चर्मकार समाजाच्यावतीने गेल्या चाळीस दिवसांपासून आंदोलन सुरू होते. दरम्यान, आज मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. (Hupari Crime)

यावेळी पोलीस महसूल विभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त कारवाईत या ठिकाणचे सर्व अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे. यावेळी अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजताच हुपरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. ट्रक, ट्रॅक्ट्रर, जेसीबी आदींसह हे अधिकारी येथे आले व त्यांनी न्यायलयाचा आदेश आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी थांबू नये असा इशारा दिला. आंदोलक महिलांना त्यानी येथून जावे असे सांगितले. त्यामुळे याभागात सकाळीच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Hupari Crime : या ठिकाणी दोनच दिवसांपूर्वी आंदोलकांनी कमान उभारली होती

या ठिकाणी दोनच दिवसांपूर्वी आंदोलकांनी कमान उभारली होती, ती अगोदर काढून टाकण्यात आली. यावेळी आंदोलकांनी तीव्र विरोध केला मात्र त्यांना ताब्यात घेऊन अतिक्रमनाची धडक मोहिम राबवण्यात आली.

ही जागा आमची असुन आम्हाला कब्जा मिळावा. या मागणीसाठी सदर जागेवर २८ डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरूच असून पोलीस बंदोबस्तातच ही कमान उभारली होती. यापूर्वी या आंदोलनादरम्यान मारामारी दगडफेक व काही महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्नही झाला होता. आज सकाळी आंदोलनंकर्त्याना वेळ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यायची कार्यवाही न झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

प्रशासनाने अतिक्रमण काढायला सुरुवात केली. येथे जवळपास ५० पत्र्याचे शेड होते. संसारोपोगी साहित्य आदी ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर असून आमच्यावर अन्याय होत असल्याची तक्रार आंदोलक करत होते.

Tags: Hupari CrimeKolhapurmahrashtrapolice
Previous Post

प्लास्टीक ताडपत्री वाटपाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

प्रत्येक बंदी व्यक्ती मोफत विधीसेवा सहाय्य मिळण्यासाठी पात्र : – सचिव स्वरूप बोस

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
प्रत्येक बंदी व्यक्ती मोफत विधीसेवा सहाय्य मिळण्यासाठी पात्र : - सचिव स्वरूप बोस

प्रत्येक बंदी व्यक्ती मोफत विधीसेवा सहाय्य मिळण्यासाठी पात्र : - सचिव स्वरूप बोस

karanatak high court

‘बुरखा, भगव्या उपरण्याचा वाद घालण्यापेक्षा वर्गात जा’ : कर्नाटक हायकोर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.