• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

Murder : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून ; पाच संशयितांना बेड्या

Our Media by Our Media
January 31, 2022
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
127 1
0
murder crime
19
SHARES
915
VIEWS
FBWhatsappTelegram

जळगाव : पाचोरा शहरात दुचाकीचा कट लागल्याने तरुणास जबर मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा चोपरने भोसकून खून (Murder) करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली.

पाचोरा येथे भडगाव रोडवरील साई मंदिरा जवळ या घटनेतील मयत(Murder) भूषण नाना शेवरे वय (२२) व संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी वय (२२) एकमेकांच्या वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर संशयित आरोपीने मयत भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान फोन करून बोलवले. संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल पाटील, चेतन उर्फ स्टोयलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, पवन पाटील सर्व रा.पाचोरा यांनी मयत भूषण शेवरे व सनी देवकर यास लाठ्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने, फायटरने मारहाण केली. भूषण नाना शेवरे याला चॉपरने पोटात भोसकले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता तिथे भूषण नाना शेवरे याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.(Murder)

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पाचोरा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ हालचाली करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जखमींच्या फिर्यादीवरून लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुरनं ४२/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ११४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, सागर प्रकाश पाटील आणि अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: CrimeMurdernashik
Previous Post

जीएसटी लवादांची स्थापना केली जाण्याची शक्यता

Next Post

जिल्ह्यातील महाविद्यालये आजपासून (दि.१) सुरु करण्यास मान्यता; नियमावली जारी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
nima arora

जिल्ह्यातील महाविद्यालये आजपासून (दि.१) सुरु करण्यास मान्यता; नियमावली जारी

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

कोविड-१९ उपाययोजना आढावा बैठक : १५ ते १७ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.