• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चितीकरीता कार्यक्रम जाहिर; 4 मार्चपर्यंत दावे हरकती दाखल करा

Our Media by Our Media
January 28, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
110 1
0
Sanjay khadse
28
SHARES
796
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.28-: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचनेला दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावर हरकती दावे दि. 4 मार्च रोजी दाखल करता येतील. तर प्राप्त हरकतीवर निर्णय दि. 29 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच आयोगाचा प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या 274 ग्रामपंचायतीची प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

ते याप्रमाणे : 

तेल्हारा तालुक्यातील 23, अकोट तालुक्यातील 44, मुर्तिजापूर तालुक्यातील 51, अकोला तालुक्यातील 54, बाळापूर तालुक्यातील 27, बार्शीटाकळी तालुक्यातील 47, पातूर तालुक्यातील 28 अशा एकूण 274 ग्रामपंचायत प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यात येणार आहे.

Tags: AkolaGram Panchayat
Previous Post

सैनिक संघटना तेल्हारा तालुक्याच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Next Post

पशुधनाच्या वंध्यत्व उपचारातून खुलेल दुधउत्पादन वाढीचा राजमार्ग – डॉ. सतिश राजू, प्रकल्प संचालक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पशुधनाच्या वंध्यत्व उपचारातून खुलेल दुधउत्पादन वाढीचा राजमार्ग – डॉ. सतिश राजू, प्रकल्प संचालक

पशुधनाच्या वंध्यत्व उपचारातून खुलेल दुधउत्पादन वाढीचा राजमार्ग - डॉ. सतिश राजू, प्रकल्प संचालक

pune -Banglore

पुणे-बंगळूर समांतर ग्रीन हायवेला गती देणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.