• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Child vaccination : १२ ते १७ वर्षीय मुलांचे लवकरच लसीकरण

Our Media by Our Media
January 18, 2022
in Featured, कोविड १९, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
83 2
0
vaccination center in akola
12
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता मार्च महिन्यापासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Child vaccination) सुरू करण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

३ जानेवारीपासून १५ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Child vaccination)सुरू करण्यात आले आहे. नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनाइझेशन (एनटीएजीआय) प्रमुख डॉ.एन.के.अरोड़ा यांनी सांगितले की, देशात १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ३.३१ कोटी मुलांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. केवळ १३ दिवसात ४५% मुलांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. जानेवारी अखेरपर्यंत १५ ते १७ या वयोगटातील सुमारे ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फेब्रुवारी महिन्यात मुलांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत दोन्ही डोस मुलांना दिले जातील. त्यानंतरच १२ ते १४ या वयोगटातील मुलांनी फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये कोरोनाची लस देण्यात सूरुवात होऊ शकते, असे सूचक वक्तव्य अरोडा यांनी केले. १२ ते १७ या वयोगटातील मुले देखील मोठ्या प्रमाणात वयस्कर प्रमाणेच असतात. त्यामुळे सरकार या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देत आहे. कारण किशोरवयीन मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा अन्य ठिकाणी फिरतात. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. त्यामुळे या मुलांना लवकरात-लवकर लस देणे खूप आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: child vaccinationcorona positiveCovidcovid vaccination
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, ‘Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया’

Next Post

‘४२ लेकरांचं हत्याकांड : गावीत बहिणींच्‍या क्रूरतेने हादरला हाेता महाराष्‍ट्र

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
‘४२ लेकरांचं हत्याकांड : गावीत बहिणींच्‍या क्रूरतेने हादरला हाेता महाराष्‍ट्र

'४२ लेकरांचं हत्याकांड : गावीत बहिणींच्‍या क्रूरतेने हादरला हाेता महाराष्‍ट्र

covid test

कोविडः आरटीपीसीआरमध्ये 336 पॉझिटिव्ह, 198 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 31 पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.