• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुंबई पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सवाल

Our Media by Our Media
January 14, 2022
in Featured, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
84 0
0
उद्धव ठाकरे
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : कोविड काळात कौतुकासाठी नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम केलं. आपलं कौतुक घरच्यांनी नव्हे तर कोर्टाने केलं. मुंबई महापालिकेचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. myBMC Assist WhatsApp Chatbot लॉन्च प्रसंगी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सुविधेचे लोकार्पण करत संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. (myBMC Assist WhatsApp Chatbot)

ठाकरे म्हणाले, पालिकेवर टीका करणारे किती जण काम करतात. मनपाच्या ८० सेवा सुविधांची माहिती मिळणार आहे. मुंबई पालिका देशातील उत्तम पालिका आहे. सर्वजण म्हणतात की, पालिका श्रीमंत आरहे. तुम्हाला परवडंत. पण, हे जरी खरं असलं तरी, येथील कमगार गटारी स्वच्छ करता, कचरा उचलतात. शहर स्वच्छ ठेवणं ही नगरिकांचीही जबाबदारी आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कोणीतरी कौतुक करावं म्हणून काम करत नाही. मत मागणारी वाकलेली लोक मतं मिळाल्यावर ताठ होतात. टीका करणारी लोक किती काम करतात, हे सर्वांना माहिती आहे. या वर्षाची सुरुवात चांगल्या कामांनी झालीय. सरकारमधील सहकारी यांची साथ मिळाल्याने काम सुलभ झालं, असेही त्यांनी नमूद केलं.

Tags: cm Uddhav ThackerayMumbaiMumbai Municipal Corporation
Previous Post

Pune Crime : लोणीकंदमध्ये वर्चस्ववादातून टोळी युद्धाचा भडका

Next Post

Parliament Budget session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून होणार सुरू

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
parliament

Parliament Budget session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून होणार सुरू

election

ग्रामपंचायत पोटनिवडणूक; मतदान क्षेत्रात स्थानिक सुटी जाहीर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.