• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पशुसंवर्धन विभागः वैयक्तिक लाभ योजनांसाठी दि.१६पर्यंत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा

Our Media by Our Media
January 12, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
241 3
0
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक
35
SHARES
1.7k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.१2 : नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विविध वैयक्तिक लाभाच्या योजनाकरीता निवड झालेल्या लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने रविवार दि. १६ पर्यंत अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुधाळ गाई व म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे अशा विविध योजनांसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया २०२१-२२ या वर्षात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. (प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांसह) अशा लाभार्थ्यांनी दि. १२ ते १६ या कालावधीत (दि.१६च्या रात्री १२ वाजेपर्यंत) पशुसंवर्धन विभागाच्या https://ah.mahabms.com संकेतस्थळावर तसेच अँड्रॉईड मोबाईल ॲप्लीकेशन AH-MAHABMS व्दारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaAnimal Husbandry Department
Previous Post

कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य; ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण; कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही अर्थसहाय्य वितरण

Next Post

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Youth Day

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

रेती” च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी,अनेक जण जखमी, दोन्ही गटातील एकूण १२ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

अकोल्यात दोन गटात तुफान हाणामारी हत्यारासह हॉकीस्टिक अन पाईपचा वापर,गुन्हे दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.