• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

देवरी शेगांव मार्गावर, पाटसूल नजीक भीषण अपघात ४ जणांच्या मृत्युप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

Our Media by Our Media
January 11, 2022
in अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
213 3
0
देवरी शेगांव मार्गावर, पाटसूल नजीक भीषण अपघात ४ जणांच्या मृत्युप्रकरणी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !
31
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट(देवानंद खिरकर)-: मागील ४ वर्षांपासून पासून अकोट अकोला रोड व देवरी शेगांव रोडचे भिजंते घोघंडे कायम असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी पणा व वनविभागाच्या आडकाठी वनकायद्यामूळे आता पर्यत ५ निष्पाप नागरीकाना आपले जिव गमवावे लागत आहेत. या मार्गावरचा अडथळा दूर करण्यासाठी आणखी किती निष्पाप जीवाचे बळी द्यावे लागणार असा प्रश्न सामान्य नागरीका समोर उभा राहिला आहे. शेगांव येथे दर्शन करीता जात असलेल्या परतवाडा येथील आकाश अवधूत कूकडे, अंकूश प्रल्हादराव दिवटे, एकलासपूर अक्षय अवघड, घनशाम बंडूजी चवरे अमळनेर यांचा कार क्रमांक एम एच ए आर 9796 अक्षरशा चेंदामेंदा होऊन ४ जण जागीच ठार झाल्याने सर्वीकडे हळहळ व्यक्त होत. असून संबधीत वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग बदल सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना एक निवेदन देण्यात आले घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकाऱ्यांनी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्याची तातडीची मिटींग घेवून तात्काळ काम सुरू करण्याबाबत चर्चा केली व तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतकाना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गजानन पुंडकर, राजुभाऊ नागमते, प्रशांत पाचडे, केशव बिलेबिले, तुषार पाचकोर, निखील गावंडे, तुषार अढाऊ, एडवोकेट श्रीरंग तट्टे, नीलेश नवघरे, राजेश गावंडे,अमोल पालेकर, सारंग कराळे, गोलू भगत, ज्ञानेश्वर दहिभात राहुल आचल बेलसरे, डाॅक्टर गजानन महल्ले, सुनील गावंडे, संजय शेळके, शैलेश इंगोले, राहुल नकवाल, गिरीश पांडे दिपक किचबरे दीपक ठोंबरे, सुनील कराळे, मोठ्या प्रमाणात अकोट ब्रेकिंग ग्रुप व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

भीषण अपघात निष्पाप नागरिकाना जिव गमवावे लागत असून या मार्गाचे काम त्वरित सुरू करण्याकरीता व या मार्गाचे कामात दिरंगाई अडथळा निर्माण करत असलेल्या संबधित अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गून्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय पत्रकार मित्र सघंटन (ए जे एफ सी) व तीने करण्यात आली. यावेळी राहुल कुलट सारंग कराळे अक्षय जायले गणेश बोरचाटे देवानंद खिरकर दिनेश बोचे संजय गवळी चचंल पितांबरवाले धिरज बेलसरे उपस्थित होते.

Tags: AccidentAkolaakotDeori Shegaon
Previous Post

अकोट ते शेगाव महामार्गावरील रौदळा गावाजवळील त्या जीवघेण्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अनिल गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्याकडे मागणी

Next Post

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
पालकमंत्री

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

s m deshmukh president marathi patrakar parishad

गुटख्याची बातमी प्रसिद्ध केली म्हणून अमरावतीच्या पत्रकारांना, ‘आत टाकण्याची’ धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.