• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड जिल्हास्तरीय आढावा बैठक : ग्रामिण भागात लसीकरणाचा वेग वाढवा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
January 10, 2022
in अकोला, कोविड १९, फिचर्ड
Reading Time: 1 min read
98 1
0
Covid meeting 5
14
SHARES
710
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.10: कोविड संक्रमणाचा वेग वाढत असून त्यासाठी चाचणी, संपर्क चाचण्या तसेच उपचार सुविधा उपलब्धतेसोबतच ग्रामिण भागात कोविड लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी उपाययोजना कराव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो पटोकार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मनिष शर्मा, डॉ. आदित्य महानकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व सर्व आरोग्य यंत्रणेतील, शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जिल्ह्यात १५ ते १७ वयोगटातील युवक युवतींचे लसीकरण सुरु असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी १५ जानेवारी पर्यंत सर्व शाळानिहाय लसीकरण सत्र आयोजित करुन लसीकरण करावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लसीकरण डोसेस व अन्य सामुग्रीचे नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले. अनेक लोकांचे पहिले डोस घेऊन झाले मात्र दुसरे डोस घेण्याची वेळ येऊनही लसीकरण झालेले नाही अशा लोकांना संपर्क करुन त्यांचा दुसरा डोस पूर्ण करून घ्यावा. तसेच ग्रामिण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दुसरा डोस घेण्याबाबत लोकांना आवाहन करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे.

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक उपचार सुविधांची उपलब्धता आहे. तथापि, रुग्ण संख्या वाढीच्या दरानुसार आवश्यक खाटा, औषधी व गरज भासल्यास ऑक्सिजन आदींची उपलब्धता करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देण्यात आल्या. शालेय स्तरावरील लसीकरणासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे व त्याप्रमाणे आरोग्य विभाग लसीकरण करुन देईल,असेही निर्देश देण्यात आले.

Tags: AkolaCollectorCovidcovid vaccinationMeeetingNima Arora
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशः सिनेमा, नाट्यगृहे, मनोरंजन केंद्रांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

Next Post

समाज हिताचे भान ठेवणारे जागृत क्षेत्र म्हणजे पत्रकारिता- उपवीभागीय अधीकारी मा. श्रीकांत देशपांडे

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
समाज हिताचे भान ठेवणारे जागृत क्षेत्र म्हणजे पत्रकारिता- उपवीभागीय अधीकारी मा. श्रीकांत देशपांडे

समाज हिताचे भान ठेवणारे जागृत क्षेत्र म्हणजे पत्रकारिता- उपवीभागीय अधीकारी मा. श्रीकांत देशपांडे

crime

जळगाव, पुण्यात मराठा विद्याप्रसारक संस्थेशी संबंधित गुन्ह्यात छापेमारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.