• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकुण १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Editor by Editor
January 7, 2022
in अकोला जिल्हा, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
117 2
0
पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकुण १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान
17
SHARES
847
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: आज दि. ०७/०१/२०२२ रोजी १०/३० वा पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले होते. त्यामध्ये परीसरातील नागरीक, पत्रकार, विदयार्थी, महिला, पोलीस अंमलदार असे एकुण १०० रक्तदाते यांनी रक्तदान केले. सदर  रक्तदान शिबिरास अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने रक्तबॅग कमी पडल्या त्यामुळे  २० ते २५ रक्तदाते विना रक्तदान करता परत जावे लागले या शिबीराकरीता शासकीय महाविदयालय अकोला येथील रक्तपेढी यांना बोलाविण्यात आले होते. शासकीय रक्तपेढी येथील डॉ. शेगोकार मॅडम, डॉ. तायडे मॅडम तसेच त्यांचा स्टाफ यांनी सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडले.

सदर रक्तदान शिबीर मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सो. मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम उप विभाग अकोट, यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानोबा फड सा, तसेच पोलीस स्टेशन तेल्हारा सर्व स्टाफ यांनी पार पाडले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

मराठी भाषा समितीःअशासकीय सदस्यांची नेमणूक; प्रस्ताव मागविले

Next Post

दिवंगत पत्रकारांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सोहळा…. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा पत्रकार दिन साजरा जिल्ह्यातील पत्रकारांना केले सन्मानित…..

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दिवंगत पत्रकारांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सोहळा…. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा पत्रकार दिन साजरा जिल्ह्यातील पत्रकारांना केले सन्मानित…..

दिवंगत पत्रकारांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सोहळा.... ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा पत्रकार दिन साजरा जिल्ह्यातील पत्रकारांना केले सन्मानित.....

Sindhutai Sapkal

सिंधुताई सपकाळ (माई) यांना मलकापूर येथे वाहली भावपुर्ण श्रद्धांजली .....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.