• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मराठी भाषा समितीःअशासकीय सदस्यांची नेमणूक; प्रस्ताव मागविले

Our Media by Our Media
January 7, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
88 1
0
nima arora
13
SHARES
637
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.७:  महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६६ नुसार मंत्रालयीन विभागीय व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने गठीत करावयाच्या समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची असून इच्छुक पात्र व्यक्तिंकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

अशासकीय सदस्यांसाठी पात्रता याप्रमाणे-

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

१. मराठी भाषा, कला, प्रयोगनिष्ठ कला, साहित्य, संस्कृती किंवा प्रकाशने या क्षेत्रातील जिल्ह्यात राहण्याऱ्या व्यक्तीमधून जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित करावयाचे दोन प्रतिनिधी.

२. मराठी भाषा कला, प्रयोगनिष्ठ कला, साहित्य, संस्कृती, प्रकाशने किंवा ग्रंथालये या क्षेत्रातील जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, संघटना चळवळी किंवा मंच यातील जिल्हाधिकाऱ्यांने नामनिर्देशित करावयाचे दोन प्रतिनिधी.

याप्रमाणे पात्रता असलेल्या इच्छुक नागरिकांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वसाधारण शाखा येथे दि.११ पर्यंत सादर करावे. नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे.

Tags: Collector Nima Arora
Previous Post

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार स्पर्धा; प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Next Post

पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकुण १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

RelatedPosts

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण
अकोला जिल्हा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Next Post
पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकुण १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

पोलीस उदय दिनानिमीत्त पोलीस स्टेशन तेल्हारा येथे एकुण १०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

दिवंगत पत्रकारांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सोहळा…. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा पत्रकार दिन साजरा जिल्ह्यातील पत्रकारांना केले सन्मानित…..

दिवंगत पत्रकारांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार सोहळा.... ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा पत्रकार दिन साजरा जिल्ह्यातील पत्रकारांना केले सन्मानित.....

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

गायराण धारकांच्या न्याय हक्कांसाठी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

June 14, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.