• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘चायनीज मांजा’ आणि प्लास्टीक कॅरीबॅग विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी पथक नियुक्त; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Our Media by Our Media
January 5, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
nima arora
13
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.5 : जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजा वापर व विक्री यावर प्रतिबंध असल्याबाबतचे चे आदेश निर्गमित (दि.३) करण्यात आले आहेत. तथापि या आदेशान्वये कारवाई करण्यासाठी चायनीज (नायलॉन) मांजा तसेच ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असणाऱ्या प्लास्टीक कॅरीबॅग विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने चायनीज मांजा व प्लास्टिक थैली विक्रेत्यांवर कारवाई करावयाची आहे. चायनीज मांजामुळे दुखापतग्रस्त पक्षांना तातडीने उपचार सुविधा मिळावी यासाठी सेव्ह बर्डस या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधीही या पथकात आहेत. स्वतः जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी  या पथकाच्या अध्यक्ष आहेत.

त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली पथकाचे गठण करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

नियंत्रण अधिकारीः- अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, महानगरपालिका सहा. आयुक्त पुनम कळंबे, प्रदुषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशीक अधिकारी प्रशांत होळकर, सेव्ह बर्ड संस्थेचे अध्यक्ष ॲड. राखी वर्मा.

पथक प्रमुख : प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत मेहरे,

पथक सहाय्यकाचे नाव व पदनाम : सुरेंद्र जाधव म.न.पा. पोलीस कर्मचारी मेघ शाह, सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी मोक्षीत दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, संतोष मोहोकार म.न.पा. पोलीस कर्मचारी गौरव मार्य सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, रविंद्र निवाणे म.न.पा. पोलीस कर्मचारी गुंजन हिंगे सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी भुषण पिंपळगांवकर सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

पथक प्रमुख : नंदकिशोर पाटील क्षेत्रीय अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ

सुधाकर सदाशिव म.न.पा. पोलीस कर्मचारी मयुर दोषी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, राजकुमार जुनगडे म.न.पा. पोलीस कर्मचारी निलेश जैन सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी, इकबाल खान म.न.पा. पोलीस कर्मचारी भुमिका दोशी सेव्ह बर्ड संस्था प्रतिनिधी.

Tags: AkolaNima Arora
Previous Post

पंचायत समिती अकोट येथे दिव्यांग UDID कार्ड वाटप

Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाः कर्ज मंजूरी पंधरवाडा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाः कर्ज मंजूरी पंधरवाडा

पुणे-छत्रपती-संभाजी-राजे-

ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : खासदार संभाजीराजे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.