अकोला- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ८वे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन #उद्घाटन_सोहळा निमित्त
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित या समेलनाचे उद्घाटन माजी सैनिक स्व. शंकरराव राऊत यांच्या पत्नी शेवंताबाई राऊत यांच्या हस्ते पार पडले. कोरोना मध्ये आपली जीवाची पर्वा न करता रुग्णांना मदत करणारे रुग्णसेवक सुशील कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून डॉ. बरगट यांनी केले.
संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ प्रचारक इंजि.भाऊसाहेब थुटे होते तर स्वागाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, कार्यक्रमांचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे सर, विचार पीठावर सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज, डॉ.सचिन म्हैसने, धनजय मिश्रा, महादेवराव भूईभार, प्रा. चोरे,कपिल ढोके, ॲड.दिलीप कोहळे, माधवराव सूर्यवंशी, प्रा.दिलीप काळे, मनोहरराव रेचे, डॉ रत्नपारखी, सुधाताई जवजाळ , डॉ.ममताइंगोले, रवि दादा मानव, प्रविनजी भोटकर विचार पिठावर होते.
कोरोना काळात उलेखनिय कार्य करणाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सामाजिक कार्य करणाऱ्या रुग्णसेवक सुशील कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड संतोष भोरे, ज्ञानेश्र्वर साकरकर, डॉ राजीव बोरकर,सचिन माहोकार, राजेंद्र झामरे,मयुर वानखडे, बबलू तायडे, डॉ लोथे, श्रीकृष्ण ठोंबरे, अतुल डोंगरे, सागर म्हसाळ, श्रीपाद खेळकर, प्रा. विनोद वेरूळकर, आकाश हरणे, संजय इंगळे, देविदास नेमाडे, प्रसाद बरगट ,प्रमोद शेंडे, मिनल इंगळे, कु. तेजस्विनी फलाणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा पखाले, प्रा. मनीष देशमुख, तर आभार प्रा.मोनिका शिरसाट यांनी मानले.
राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन, अकोला