• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बोर्डी येथे भव्य नेत्रतपासणी व मोफत मोतिबिंदू शिबीर संपन्न

Our Media by Our Media
December 29, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
बोर्डी येथे भव्य नेत्रतपासणी व मोफत मोतिबिंदू शिबीर संपन्न
19
SHARES
625
VIEWS
FBWhatsappTelegram

बोर्डी (देवानंद खिरकर): दमानी नेत्र रुग्णालय रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन मुंबई दमानी नेत्र रुग्णालय अकोला व संवेदना ग्रुप अकोला यांच्या सौजन्याने भव्य नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळवार दिनांक 28/12/21 ला श्री. नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर गये तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन दिनेश देशमुख बोर्डी हे होते.

प्रमुख उपस्थिती श्री. सभापती शुक्ल, श्री. डॉक्टर मनिष हर्ष, श्री. शामरावजी आपोतीकर पाटील, श्री. आशिष शामरावजी आपोतीकर, कुंदन देशमुख बापू, प्रणव देशमुख, भाग्येश देशमुख, डॉ. ताडे, डॉ. ढोकने, आनंदराव लाहोरे, सुभाष लटकुटे, रमेश पाटील खिरकर, देवानंद पाटील खिरकर पत्रकार, देविदास बुले, सुभाष लटकुटे, समाधान चंदन, तुळशीरामजी इस्तापे, अनिल आतकड, संतोष भालतिलक, राजेश खिरकर, सुनील खिरकर, विनोद मारोटकर, यांची उपस्थिती होती. यामध्ये 450 पेशंटची तपासणी करण्यात आली. तसेच 150 पेशंटचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. संचालन आशिष आपोतीकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश देशमुख बापू यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: BordiCataract CampEye checkup
Previous Post

शासन व उपवनसंरक्षक, प्रादेशिक वनविभाग अकोला यांच्या आडमुठ्या व वेळखाऊ धोरणाने उपोषणकर्ता गंभीर

Next Post

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग ओळखपत्र वाटप

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
bacchu kadu

पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग ओळखपत्र वाटप

पाणंद रस्त्यांमुळे होईल परिपूर्ण विकास- पालकमंत्री ना. बच्चू कडू ; पाणंद रस्त्यांच्या १०७ तर स्मशान भुमी ओट्यांच्या ११२ कामांना सुरुवात

पाणंद रस्त्यांमुळे होईल परिपूर्ण विकास- पालकमंत्री ना. बच्चू कडू ; पाणंद रस्त्यांच्या १०७ तर स्मशान भुमी ओट्यांच्या ११२ कामांना सुरुवात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.