• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

Covishield vaccine : ‘कोव्‍हिशील्‍ड’चे उत्‍पादन ५० टक्‍क्‍यांनी होणार कमी

Our Media by Our Media
December 8, 2021
in कोविड १९, राज्य
Reading Time: 1 min read
87 2
0
Covishield-vaccine
28
SHARES
633
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : सीरम इन्‍स्‍टिट्‍यूट ऑफ इंडियाच्‍या कोरोना प्रतिबंधक लस कोव्‍हिशील्‍डचे (Covishield vaccine) उत्‍पादन ५० टक्‍क्‍यांनी कमी हेणार आहे. यासंदर्भात सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

पूनावाला यांनी सांगितले की, सध्‍या कोव्‍हिशील्‍ड लसीचा पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारने आमच्‍याकडे केलेल्‍या ऑर्डरची पूर्तता पुढील आठवड्यात पूर्ण होईल. त्‍यामुळे आम्‍हाला लस उत्‍पादन कमी करावे लागणार आहे. कंपनी महिन्‍याला २५ ते २७ कोटी लसीचे डोसचे निर्मिती करत आहे. आता आम्‍ही केंद्र सरकारकडे आवश्‍यक डोसच्‍या संख्‍येची माहिती मागितली आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

केंद्र सरकारला आवश्‍यक असणार्‍या डोसची माहिती आम्‍ही घेणार आहोत. काही दिवसांमध्‍ये आम्‍हला ती मिळेल. त्‍यानंतर लस निर्यात करण्‍याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही पुनावाला यांनी स्‍पष्‍ट केले.

मागील आठ महिने आम्‍ही केंद्र सरकारच्‍या मागणीनुसार लसीचे उत्‍पादन केले. तसेच निर्यातही बंद केली. अनेक देशांनी अमेरिकेकडून लस आयात केली. आता देशातील मागणी कमी झाल्‍यानंतर आम्‍ही लस निर्यातीचा विचार करणार आहोत, असेही पुनावाला यांनी सांगितले.

Tags: coronaCovishield vaccine
Previous Post

बायोडिजेलच्या नावाखाली इंडस्ट्रियल ऑईलची अवैध विक्री: अनधिकृत केंद्र चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

सोयाबीन दर वाढणार; सोया पेंड आयातीबाबत केंद्र सरकार म्हणतेय…

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

सोयाबीन दर वाढणार; सोया पेंड आयातीबाबत केंद्र सरकार म्हणतेय...

या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.