• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महामानवास 65 व्या महपरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली तथा अभिवादन

City Reporter by City Reporter
December 7, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
82 1
0
महामानवास 65 व्या महपरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली तथा अभिवादन
13
SHARES
592
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथील आनंद बुद्ध विहार येथे प्रकांड पंडित बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित उपासक तथा संघानायक रवींद्र दामोदर तथा नालंदा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देविदास दामोदर यांनी धम्मध्वज अर्ध्यावरती चढवून बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना वंदना दिली तदनंतर बाबासाहेब यांच्या पुतळ्याला हारार्पण, मेणबत्ती, अगरबत्ती लावून त्रिशरण पंचशील ग्रहण केले विहारातील त्रिमूर्तीना पंचांग प्रणाम केला. उपस्थित समुदायला संबोधित करताना रवींद्र दामोदर यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकतानी सांगितले बाबासाहेब म्हणे सूर्याला म्हणाले आपण एक करार करू “तू आकाशातील सूर्य तर मी जमिनीवरील सूर्य, तू प्रकाशमान कर नभातील ताऱ्यांना तर मी प्रकाशमान करील पृथ्वीवरील साऱ्यांना “.

आणि खरोखर आज समाजातील तळगाळातील, पिचलेल्या, रंजल्या गांजल्यानंच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला तो या युगपुरुषामुळेच म्हणून आजच्या दिनी महामानवास कोटी कोटी प्रणाम.यावेळी उपस्थितांमध्ये जेष्ठ उपासक माणिकराव दामोदर, सुभाष दामोदर, भिकाजीं दामोदर,शेषराव दामोदर, प्रभाकर दांडगे,सागर दामोदर विनोद दामोदर वायरमन, दीपक दामोदर, संदीप दामोदर, मनोज दामोदर तथा सर्व धम्मउपासक उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Previous Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१: मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री बंद

Next Post

उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर येथे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola news

उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर येथे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त

पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ डिसेंबर पूर्वी सहभागी होण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.