• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते लोकार्पण

Our Media by Our Media
December 1, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
109 2
0
Nima Arora
17
SHARES
790
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.1:  शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहिती सहज व साध्या पद्धतीने घरपोच मिळावी याकरीता एचडीएफसी एर्गो कंपनीव्दारे ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवा सुरु केली आहे. या सेवाचे विमोचन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज करण्यात आले. ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी याकरीता जनजागृती करा, असेही निर्देश संबंधिताना देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आलोक तेरानिया, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी संध्या करवा, जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, एचडीएफसी इर्गो कपंनीचे जिल्हा समन्वयक रुपेश दिक्षीत, दिलीप सेन, सुनिल भालेराव, तालुका अधिक्षक शंशीकिरण जांभरुणकर, नंदकुमार माने आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवा ही स्वयंचलित प्रोग्राम व चॅटबॉट आहे. जो पुर्णत: डिजिटल प्लॅटफॉर्म आधारित शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासेवेव्दारे पिक विमासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्या व्यक्तीला ऑनलाईन व्हाट्सअप बॉटव्दारे मेसेज करुन दिल्या जाते. ही माहिती मिळवण्याकरीता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये 7304524888 नंबर सेव्ह करून या नंबरवर व्हाट्सअपव्दारे हाय(HI) टेक्स्ट मॅसेज पाठवून पिक विमा योजनेबाबतची माहिती तसेच प्रश्नाचे उत्तरे व पीक विमा योजनेत सहभाग नोंदवल्याबाबतची माहिती ‘पिहु’ व्हाट्सअप बॉट सेवेव्दारे उपलब्ध होईल.

‘पिहु’ व्हॉट्सअप बॉट सेवाचे फायदे :

1) प्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर पिक विमा अर्जाची स्थितीबाबत माहिती उपलब्ध होईल.

2) विमा योजनेबद्दल विविध प्रकारचे विचारले जाणारे प्रश्नाचे उत्तर यामध्ये मिळेल. उदा. प्रधानमंत्री पीक विमा म्हणजे काय?, नुकसान भरपाई कशा प्रकारे निश्चित केली जाते?, कोणत्या जोखीम बाबीचा व पिकाचा समावेश आहे?, इत्यादी.

3) शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार देण्याकरिता माध्यम उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

4) योजनेत सहभाग नोंदवला आहे त्याबद्दलची संपूर्ण धोरण पॉलिसीची माहिती मिळेल.

5) शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची पूर्वसूचना किंवा तक्रार दिल्यानंतर सर्वेक्षणाची(पंचनामा) स्थिती किंवा पीक नुकसान भरपाई, दावा, रक्कम स्थिती याव्दारे समजू शकेल.

6) पीक विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कृषी व पशु संबंधित अन्य माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

Tags: Nima AroraPihu' WhatsApp Boat
Previous Post

जेष्ठ कम्युनिस्ट नेते व स्वातंत्रसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांचे निधन एक धगधगती मशाल विझली

Next Post

बाईक रॅली व प्रचार रथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दाखवली हिरवी झेंडी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Bike Rally

बाईक रॅली व प्रचार रथाला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दाखवली हिरवी झेंडी

LRT

मतदार जनजागृती अभियान; श्रीमती एलआरटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.