• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

केवळ डॉक्टर नसल्याने विषप्राशन केलेल्या रूग्णाला 108 मिळाली नाही

तेल्हारा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

Our Media by Our Media
November 11, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
98 1
0
108-ambulance-telhara
15
SHARES
709
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा: 108 वर डॉक्टर उपलब्ध नसल्याने विषप्राशन केलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी आकोला नेण्यास रुग्णालय सुत्रांनी नकार दिल्याचा संतापजनक प्रकार आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात घडला आहे.

रुग्णात उभी असलेली 108 गाडी मिळाली नसल्याने विषप्राशन केलेल्या रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असून तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान मनमानी कारभाराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेवटी उपस्थित डॉक्टराना विनवणी करुन देखील ग्रामीण रुग्णालयात उभी असलेली 108 गाडी न मिळाल्याने व विषप्राशन केलेल्या रुग्णाची गंभीर होत चाललेली परिस्थिती पाहता रुग्णाच्या नातेवाईकांनी खाजगी वाहनांची व्यवस्था करून रुग्णाला आकोला येथे पाठविले एकीकडे 108 च्या तपर सेवेचा डागोरा पिटल्या जात आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात उभी असलेली 108 गाडी रूग्णाला आकोला पाठविण्यासाठी मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत रुणाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा तालुक्यात राणेगाव येथील विनायकराव पुंडलीक कुकडे वय 70 या इसमाने विष प्राशन केल्याने त्यांना दिनांक 10 नाव्हेंबर रोजी सायंकाळी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात भरती केले. ग्रामीण रुग्णालय उपस्थित डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी आकोला जाण्यासाठी रेफर केले परंतु खाजगी वाहन मिळाले नाही. म्हणून त्यांनी 108 ला कॉल केला परंतु गाडी उपलब्ध झाली नाही. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तेल्हारा ग्रामीण रुग्णालय हिवरखेड येथील विषप्राशन केलेल्या रूग्णाला घेवून MH14 CLASS 1073 नंबरची 108 गाडी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आली. गाडी दिसताच रुग्णात उपस्थित असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी 108 ची मागणी केली असता.

या 108 ला डॉक्टर नसल्याने ते तुमचे रुग्ण घेवून जाणार नाही असे सांगितले यावेळी नातेवाईकांनी उपस्थित डॉक्टरला विनवणी केली आमच्या रिक्सवर तरी 108 उपलब्ध करून दया दुसऱ्या डॉक्टरची तरी व्यवस्था करा पण कोणत्याही प्रकारची दखल डॉक्टरांनी घेतली नाही रूग्णाची खालावत चाललेली तब्बल पाहता रूग्णाच्या नातेवाईकांनी शेवटी खाजगी वाहनाने रुणास आकोला रवाना केले. या आरोग्य विभाग आपल्या कामात किती निष्काळजीपणा करते. हे यावरून दिसून आले आहे. याबाबत झालेल्या संतापजनक प्रकारची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी यावेळी सांगितले.

या 108 वरील डॉक्टर सुट्टीवर असुन त्याच्या ऐवजी दुसऱ्या डॉक्टरची नेमणूक करण्यात आली. नसल्याने त्यामुळे विषप्राशन केलेल्या रूग्णाची मोठ्या प्रमाणात हेडसाळ झाली आरोग्य विभागाने निष्काळजीपणाचा किती कळस काढला. हे यावरुन दिसुन आले आहे.

Tags: DoctorPatientsTelhara
Previous Post

S T Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Next Post

Murder of medical student : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
murder crime

Murder of medical student : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून

Employees of Telhara

तेल्हारा आगारातील कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून दिले तहसीलदार यांना निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.