• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

एसटी स्थानकातून धावल्या खासगी गाड्या, संप चिघळण्याची शक्यता

Our Media by Our Media
November 10, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
166 1
0
st bus
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत शासनाने मंगळवारी रात्री एसटीच्या स्थानकांमधून खासगी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी म्हणजेच आजपासून स्वारगेट स्थानकातून सकाळी आठ वाजल्यापासून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वारगेट स्थानकातून सोडण्यात येणाऱ्या या खासगी बसचे भाडे एसटीच्या दरात असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची येथे गर्दी होत आहे. दरम्यान, प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी स्वारगेट येथील स्वच्छतागृहे बंद केली आहेत. तसेच आता एसटी स्थानकामधून खासगी गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे संपवा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

एसटी स्थानकातून सुटणार्‍या खासगी गाड्या

– (दर तासाला- प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार)
– स्वारगेट एसटी स्थानक -20 गाड्या- (कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बेळगाव)
– शिवाजीनगर (वाकडेवाडी) – 20 गाड्या (अकोला, जालना, रावेत)
– पुणे स्टेशन – 20 गाड्या (मुंबई, दादर, बोरिवली, कांदिवली)
– पिंपरी – 20 -(कोकण भागातील रत्नागिरी, दापोली, खेड, सावंतवाडी, महाड)
– पुण्यातून एकूण – 60 गाड्या
– पिंपरीतून दर तासाला 20 खासगी गाड्या सुटणार

Tags: PuneST Bus
Previous Post

पत्रपरिषद: स्वतःसह, कुटुंब आणि समाजाच्या हितासाठी कोविड लसीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

एसटीचा संप चिघळणार : ४५ आगारांमधील ३७६ एसटीचे कर्मचारी निलंबित

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
St Buses

एसटीचा संप चिघळणार : ४५ आगारांमधील ३७६ एसटीचे कर्मचारी निलंबित

Uday

खुशखबर : २ हजार ८८ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता ; मंत्री उदय सामंतांची घोषणा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.