• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

नगर : पोलिसांचा सायरन वाजला अन् २६ लाखांची रोकड वाचली…

Our Media by Our Media
November 8, 2021
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
103 1
0
ATM
16
SHARES
742
VIEWS
FBWhatsappTelegram

श्रीगोंदा : तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चार ते पाच दरोडेखोरांनी फोडले होते. ते घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा सायरन वाजल्याने दरोडेखोरांनी एटीएम मशीन रस्त्यातच टाकून पोबारा केला. पोलिसांचा सायरन वाजल्याने एटीएम मशिनमधील २५ लाख ९९ हजारांची रोकड वाचली. दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशियतास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तीन पैकी एका आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

आज (सोमवार) पहाटेच्या दरम्यान चार ते पाच दरोडेखोरांनी नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गानजीक असणाऱ्या स्टेट बँकेच्या एटीएम मशीनच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. मशीन तोडून उचलून घेऊन जात जाण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्‍न होता. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलीस वाहनाच्या सायरनचा आवाज आल्याने दरोडेखोर एटीएम मशीन टाकून पळून गेले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

घटनास्थळास पोलिस उपअधीक्षक आण्णा जाधव, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झालेल्या आरोपींपैकी एका आरोपीला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोणीव्यंकनाथ येथील हे एटीएम मशीन फोडण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. एटीएम मशीन फोडणे प्रकरणात स्थानिक खबऱ्याचा हात असल्याचा पोलीस यंत्रणेचा कयास आहे. पोलिसांना या टोळीचे धागेदोरे मिळाले असून, लवकरच ही टोळी जेरबंद होईल असा विश्वास पोलीस यंत्रणेने व्यक्त केला.

Tags: ahmadnagar crimeATMsatate bank ATM
Previous Post

ST bus strike : संपात एसटी आणणाऱ्या चालकाला भरल्या बांगड्या

Next Post

तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
मारुका अळीचे

तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन

तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी-राज्य निवडणूक आयुक्त

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.