अकोला,दि.1- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुकंपाधारक यादीतील शासन नियमाप्रमाणे चार अनुकंपाधारकांची तलाठी संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरत्या स्वरुपात अटी व शर्तीस अधिन राहुन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे नियुक्ती आदेश आज निर्गमित केले आहे.