• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

आजपासून एसटी प्रवास महागला; तिकिटांच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Our Media by Our Media
October 26, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
162 1
0
एसटी ST Bus
36
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला असता एसटी महामंडळाने प्रवास दरात 17.17 टक्क्यांची भाडेवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ट्विटरच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती दिली. ही भाडेवाढ आजपासून (26 ऑक्टोबर) लागू होणार आहे. msrtc price hike

कोरोना काळात एसटी महामंडळाला बसलेला मोठा फटका आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे तिकीट दरवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला अधिकचे 50 कोटी रुपये गोळा होणार आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, “कोरोना काळात मंडळाला बसलेला आर्थिक फटका आणि डिझेल दरवाढीमुळे एसटीचे प्रवासी भाडे 17.7 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही नवीन दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महामंडळाने तब्बल तीन वर्षानंतर दरवाढ केली आहे.”

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार साधी जलद व रात्री सेवेसाठी प्रति टप्पा 9.7 रुपयांची वाढ करण्यात आली असून निम आराम व शयन आसनी सेवेसाठी प्रति टप्पा 12.85 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवशाही सेवेसाठी प्रति टप्पा 13. 35 रुपये तर शिवनेरी सेवेसाठी 19.50 रुपये प्रति टप्पा दर आकारण्यात येणार आहे.

एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीची भेट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळीची भेट देखील घोषित करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयाची दिवाळी भेट दिली जाणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली असून प्रत्येक महिन्याला सात तारखेला होणारा पगार दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबरला केला जाणार आहे

Tags: msrtc price hikeS.T. bus
Previous Post

राज्यात प्रथमच पुणे ZPचा पुढाकार; एक हजारांपेक्षा जास्त पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर

Next Post

Mumbai Local Train: दिवाळीपूर्वी मुंबईकरांना मिळाली Good News, 28 ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Mumbai trains

Mumbai Local Train: दिवाळीपूर्वी मुंबईकरांना मिळाली Good News, 28 ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे दिवाळे निघण्याची वेळ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.