• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

अट्टल दरोडेखोरांच्‍या ‘सिनेस्टाईल’ मुसक्या आवळल्या; किन्हवलीजवळ पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

Our Media by Our Media
October 12, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
91 1
0
crime
15
SHARES
655
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे: सातारासह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या, घरफोडी केलेल्‍या अट्टल दरोडेखोरांच्‍या ‘ सिनेस्टाईल’ मुसक्या आवळल्या. ही थरारक कामगिरी शहापूर पोलिसांनी केली. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न करत जंगलात पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी थरारक पाठलाग करत दोन दरोडेखोरांच्‍या ‘ सिनेस्टाईल’ मुसक्या आवळल्या. दरम्‍यान, ही टोळी आंतरराज्‍य असल्‍याचे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

पुणे, सातारासह विविध ठिकाणी जबरी चोऱ्या, घरफोडीसह विविध गुन्‍हे करुन पसार झालेली टोळी शहापूर तालुक्‍यातील किन्‍हवली भागात असल्‍याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार उपासे,गजेंद्र पालवे, श्रीकांत जाधव, पी.एस आय विकास निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे भास्कर जाधव व पोलीस कर्मचारी पोलीस नाईक लिलके,मनोज सानप, सुरेश खडके , शशिकांत दिघे यांनी नाकाबंदी केली. पथकाने पुण्याकडे जाणाऱ्या किन्हवली रस्त्याकडे आपले शोध कार्य सुरु केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न

किन्हवलीजवळ एक जीप मुरबाड रोडकडे जाताना पोलिसांना दिसून आली. पोलिसांनी तिचा पाठलाग सुरु केला. दरोडेखोरांनी पोलिसांना हुलकावणी देण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी गाडीला ओव्हरटेक केले. गाडीतील 5 जणांनी पोलिसांवर हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांशी झटापटी केली.गाडी सोडून जंगलात पळून जाण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांचा पाठलाग करत दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Tags: CrimePune
Previous Post

युवराज सिंग याला होणार अटक; लाइव्ह चॅटवरून अडचणीत

Next Post

नवरात्रि विशेष – तेल्हारा तालुक्यातील आराध्य दैवत माँ लटीयाल भवानी.. मंदिरात भाविकांची गर्दी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
navratr ishesh

नवरात्रि विशेष - तेल्हारा तालुक्यातील आराध्य दैवत माँ लटीयाल भवानी.. मंदिरात भाविकांची गर्दी

onion

लासलगाव : उन्हाळ कांद्याला ४१०० रुपये उच्चांकी भाव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.