• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

पुणे : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा; भावानेच काटा काढून मृतदेह पुरला

Our Media by Our Media
October 11, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
Crime
18
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

पौड : जातेडे (ता. मुळशी) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक म्हणजे भावानेच भावाचा खून करून मृतदेह पुरून टाकला होता. या प्रकरणी पौड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गजानन विलास इढोळे असे मृताचे नाव असून, योगेश विलास इढोळे (वय २९, रा. वाशिम, जि. अकोला) व ओम उर्फ प्रविण आसरू मुटकुळे (रा. जातेडे, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत. खुनाचा उलगडा झाल्‍याने दोन आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना दोन वर्षानंतर यश आले आहे.

योगेशचे तो राहत असलेल्या ठिकाणी एका मुलीशी प्रेमसंबंध

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवार निवडीचे अधिकार आदित्य ठाकरेंना

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेशचे तो राहत असलेल्या ठिकाणी एका मुलीशी प्रेमसंबंध होते. २०१८ मध्ये योगेशचा भाऊ गजानन हा वाशिमला गेला असता, योगेशने गजाननला मुलीशी ओळख करून दिली. त्यावेळी दोघांचे प्रेम जुळले. परंतु योगेशला या मुलीशी लग्न करायचे होते. मात्र तरीही गजानन हा मुलीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. हा राग मनात ठेवून गजाननने ही बाब प्रविणला सांगितली. प्रविणलाही ही गोष्ट खटकली.

दारू पाजून डोक्यावर व गळ्यावर लोखंडी सळईने मारून जागीच ठार केले.

त्यानंतर २०१९ मध्ये आरोपींनी गजाननला जातेडे येथे बोलावून घेऊन दारू पार्टी केली. गजाननला दारू पाजून त्याच्या डोक्यावर व गळ्यावर लोखंडी सळईने मारून त्‍याला जागीच ठार केले.

त्यानंतर आरोपीने मृताला ओढत नेऊन जवळ असलेल्या जंगलात नेऊन खड्डा करून मृतदेह पुरला होता. या प्रकरणी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मित्तेश घट्टे, पोलिस उप अधीक्षक राजेंद्र कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, संजय शेडगे, संदीप सपकाळ, रवींद्र नागटिळक, अनिता रवळेकर, संतोष कालेकर, सिध्देश पाटील अधिक तपास करीत आहेत.

Tags: ceime newscrime puneMurder
Previous Post

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात बंद; सर्वसामान्य प्रवाशांचे हाल

Next Post

high court judge : देशातील सात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बदल्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
high-court-judge

high court judge : देशातील सात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बदल्या

jalgaon

भुसावळ तालुक्यात महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांचा तुफानी राडा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.