अकोला: दि.8: जिल्ह्यातील महसूल विभागाची सन २०२१ ची अनुकंपाधारकांची अंतीम प्रतीक्षा सुची https://akola.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या वर्ग क व वर्ग ड च्या अनुकंपाधारकांनी यांची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.