• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

कोल्हापूर हादरले.. नवऱ्याकडून ‘ तो ‘ हट्ट पूर्ण होत नसल्याने बायकोचा धक्कादायक निर्णय

Our Media by Our Media
October 4, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
217 2
0
बाळापूर : लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या
34
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

महाराष्ट्र्रात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे . एका व्यक्तीने आपल्या बायकोला टच स्क्रीन मोबाइल घेऊन न दिल्याने संबंधित 19 वर्षीय विवाहितेनं वैफल्यातून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे हद्दीत ही घटना घडलेली असून पन्हाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

उपलब्ध वृत्तानुसार, फिर्यादी वैभव लोकरे यांचा एक वर्षांपूर्वी शाहूवाडी तालुक्यातील डोणोली येथील रहिवासी असणाऱ्या प्रियांकाशी विवाह झाला होता. वैभव हा गवंडी काम करत असून त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे . कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावली त्यामुळे खूप दिवसापासून पत्नी हट्ट करत असून देखील वैभव यांना तिची मागणी पूर्ण करणे शक्य होत नव्हते. पत्नी प्रियांका वैभव यांना फिरायला घेऊन जाण्यास आणि टच स्क्रीन मोबाइल घेऊन देण्यासाठी हट्ट करत होती.

प्रियांका वैभव लोकरे यांनी या नैराश्यातून सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना आपल्या राहत्या घरातील छताच्या छतास नॉयलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली . फक्त टच स्क्रीन मोबाइल न मिळाल्याने महिलेनं आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रकरण उघडकीस आल्यानंतर पती वैभव यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब नोंदवून घेतला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: kolhapur crimesucide
Previous Post

“मी जन्मदात्रीच..वैरीण नाही; मन घट्ट करून लेकीला संपविते..”

Next Post

नट्टू काका : ‘तारक मेहता’ च्या घनश्याम नायक यांचे कॅन्सरने निधन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
नट्टू काका : ‘तारक मेहता’ च्या घनश्याम नायक यांचे कॅन्सरने निधन

नट्टू काका : 'तारक मेहता' च्या घनश्याम नायक यांचे कॅन्सरने निधन

nima arora collector jilhadhikari akola

जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: क्षेत्रीय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.