• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

उसने पैशांच्या वाद, मित्रालाच दिले पेटवून, उपचारादरम्यान मृत्यू

Our Media by Our Media
October 1, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
152 2
0
Crime
24
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे: दोन मित्रांमध्ये उसन्या पैशावरून झालेला वाद टोकाला पोहोचला. त्यातील एकाने दुसऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गुरुवारी हा प्रकार घडला. संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. भैरवनाथ मंदिर समोर आंबेगाव बुद्रुक हवेली पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज मोहन कांदे (वय 28, रा. संकेत विहार फुरसुंगी पुणे) याला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि मनोज दोघेही मित्र होते. यातील आरोपी मनोज कांदे याने संतोष कागदे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. या उसने पैशावरून त्या दोघात सातत्याने वाद होत होते. दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते फुरसुंगी तील संकेत विहार येथील एका विहिरीजवळ भेटले. इथे त्यांचा पुन्हा एकदा भांडण झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला ‘तुला पेट्रोल टाकून जाळून खल्लास करतो’ असे म्हणून त्याच्या अंगावर बाटली मधील पेट्रोल ओतून काडी पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

दरम्यान या घटनेत संतोष कागदे हे गंभीररीत्या भाजले होते. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्ह्यांमध्ये भादवि 302 अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.

Previous Post

शिवसेना म्हणते, “काॅंग्रेसची हालत पतली झाली आहे”

Next Post

वाचा आणि सावध व्हा, टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेज तुमची लुबाडणूक होऊ शकते

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
वाचा आणि सावध व्हा, टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेज तुमची लुबाडणूक होऊ शकते

वाचा आणि सावध व्हा, टाटा कंपनीच्या नावाने फेक मेसेज तुमची लुबाडणूक होऊ शकते

murder crime

nashik murder : दारूसाठी पोटच्या मुलानेच केला आईचा खून

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.