• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाबळेश्वर : अत्याचारानंतर अल्पवयीन गरोदर मुलीची प्रसुती, २ संशयित आरोपी ताब्यात

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
166 1
0
Crime
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कुडाळ: महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाली असल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी महाबळेश्वर येथील सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय ३०), आशुतोष मोहन बिरामणे (२२) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन्ही आरोपी मुनावरळ हाउसिंग सोसायटी येथे राहणारे आहेत. यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पीडित मुलीला धमकावले. वारंवार तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी ही गरोदर राहिली. तिची प्रसूती झाली आहे.

या सर्व घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे जानवे यांना माहिती मिळाली होती. अज्ञात खबऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शीतल खराडे जानवे यांनी घटनास्थळी थेट भेट देली. पीडिताला विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. त्यानंतर पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी या संदर्भात सर्व हकीकत महाबळेश्वर पोलिस स्थानकामध्ये सांगितली.

दरम्यान, संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.

त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र, शीतल जानवे यांच्याकडे अज्ञात खबऱ्याने ज्यावेळी पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली. त्यावेळी तत्काळ शीतल जानवे यांनी यासंदर्भात तपास सुरू केला.

पीडित कुटुंबीयांना विश्वासात घेतले. याप्रकरणी शहरातील संशयित दोन आरोपींना महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे याच्यासोबत आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे.

Tags: Crimesatara
Previous Post

बोईसर : चालत्या वॅगनर कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

Next Post

तेल्हारा- पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
crime

तेल्हारा- पतीचा अपघात झाल्याच्या बहाण्याने २७ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

crime news

अल्पवयीन नातवावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.