• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 4, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

WhatsApp वरच चेक करा ‘बँक बॅलेन्स’; ‘या’ स्टेप्समुळे सहज होईल शक्य

How to check your bank account balance using whatsapp : UPI पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे संपूर्ण देशात पैसे पाठवता येतात.

Our Media by Our Media
September 16, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
171 2
0
व्हॉट्सअॅप
26
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अ‍ॅपमध्ये पेमेंट करण्याचाही पर्याय दिला. व्हॉट्सअ‍ॅपने आता UPI पेमेंट सर्व्हिसची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. UPI पेमेंटचा वापर करत WhatsApp द्वारे संपूर्ण देशात पैसे पाठवता येतात. तसेच बँक अकाउंट बॅलेन्सही चेक करता येतो. व्हॉट्सअ‍ॅपने हे पेमेंट फीचर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत पार्टनरशिपमध्ये डिझाईन केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पैसे पाठवण्यासाठी सर्वात आधी युजर्सकडे देशामध्ये बँक अकाऊंट अथवा डेबिट कार्ड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

जर तुम्ही WhatsApp Account मध्ये UPI Payment अद्यापही सेट केलं नसेल, तर हा पेमेंट ऑप्शन सेट करू सकता. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन हा पर्याय निवडता येईल.सर्वात आधी उजव्या बाजूला वर असलेल्या तीन लाइनवर क्लिक करावं लागेल.त्यानंतर ज्या बँक अकाउंटला तुमचा WhatsApp नंबर जोडलेला आहे, तोच फोन नंबर युजर या WhatsApp Payment मध्ये जोडू शकतात. म्हणजे ज्या नंबरवर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट आहे, त्या नंबरवरच तुमचा बँक अकाउंट नंबर रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. शेवटी UPI PIN सेट करावा लागेल. या PIN द्वारेच ट्रान्झेक्शन करता येईल.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

Tags: BankmoneyWhatsapp
Previous Post

Google Pay : ‘गुगल पे चा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय अनधिकृत’

Next Post

त्या वादग्रस्त ग्रामसभेची चौकशी कधी होणार? राजकीय दबावात चौकशी होत नसल्याचा तक्रारदाराचा आरोप!

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
त्या वादग्रस्त ग्रामसभेची चौकशी कधी होणार?  राजकीय दबावात चौकशी होत नसल्याचा तक्रारदाराचा आरोप!

त्या वादग्रस्त ग्रामसभेची चौकशी कधी होणार? राजकीय दबावात चौकशी होत नसल्याचा तक्रारदाराचा आरोप!

वसंतराव नाईक

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.