• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
148 1
0
‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, बॉलिवूड अभिनेत्यावर गंभीर आरोप
28
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

‘मिस्टर इंडिया’ विजेता बॉडीबिल्डर मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटील याच्यावर सध्या मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईड नोटही लिहिली असून यात त्याने बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मनोज पाटील याने साहिल खान याच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस स्थानकामध्ये एक लिखित तक्रार केली होती. साहिल खान आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप मनोज पाटील याने केला होता. मात्र त्याच्या या तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बुधवारी रात्री मनोज पाटील याने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

साहिल खानविरोधात फसवणुकीचे गुन्हे हायकोर्टाकडून रद्द, 1 लाख रुपये जमा करण्याचे आदेश

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटील याचा जन्म 1992 ला झाला. वयाच्या 24 व्या वर्षी त्याने ‘मिस्टर इंडियाज मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ हा पुरस्कार जिंकला होता. बॉडीबिल्डर मनोजचे सोशल मीडियावरही लाखो चाहते असून इन्स्टाग्रामवर त्याचे 4 लाख फॉलोअर्स आहेत. 2019 त्याने ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग’ हा किताबही आपल्या नावे केला होता. मॉडेल, ट्रेनर आणि अॅथलिटच्या दुनियेमध्ये त्याचे खूप नाव झाले आणि तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.

Tags: Manoj PatilSuicide
Previous Post

Cheque Books Unvalid : या तीन बँकांचे चेक बुक होणार रद्द

Next Post

Google Pay : ‘गुगल पे चा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय अनधिकृत’

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Google Pay : नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार चाट  !

Google Pay : 'गुगल पे चा मनी ट्रान्सफरचा व्यवसाय अनधिकृत'

व्हॉट्सअॅप

WhatsApp वरच चेक करा 'बँक बॅलेन्स'; 'या' स्टेप्समुळे सहज होईल शक्य

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.