• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची ‘ती’ ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या

Our Media by Our Media
September 6, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
293 3
0
crime
43
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली – राजस्थानमधील जालौरे जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच हैवान झाला असून आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या भावाला बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. बहिणीवर वडिलांनीच केलेला अत्याचार सहन न झाल्याने भावाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करुन जीवन संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या एका नातेवाईकाला सांगितला.

नातेवाईकाने मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची एक ऑडिओ क्लिप तयार केली. ही ऑडिओ क्लिप मुलीच्या भावाने ऐकली. त्यानंतरच त्याने आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं. शनिवारी ही 32 मिनिटांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र त्याच दिवशी या मुलीच्या भावाने नर्मदा नदीच्या कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. आपल्या केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचल्याचं समजताच आरोपी पित्याने आपल्या राहत्या घरातून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

जन्मदाता बापच झाला हैवान, केला बलात्कार

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये या मुलीने मोबाईल घेऊन देतो असं सांगून आपल्याला कारमध्ये नेलं आणि तिथे वडिलांनीच आपल्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं आहे. मात्र बलात्काराची ही घटना नेमकी कधी घडली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. तसेच या क्लिपमध्ये ही पीडित मुलगी त्या दिवशी तिच्या आईने हिच्या भावालाही सोबत घेऊन जा असं आरोपीला सांगितलं होतं मात्र त्यांनी याला नकार दिल्याचंही म्हटलं आहे. तसेच या ऑडिओ क्लिपमध्ये पीडितेने यापूर्वीही तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचं म्हटलं आहे.

पोलीस या प्रकरणाचा करताहेत तपास

मी झोपेत असायचे तेव्हा ते माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे असं या मुलीने म्हटलं आहे. माझे वडील मला एकटीला कधी बाहेर जाऊ द्यायचे नाही तसेच ते कुटुंबातील इतर व्यक्तींशी मला बोलूही द्यायचे नाहीत असंही या मुलीने म्हटलं आहे. वडिलांच्या या वागण्याला कंटाळून एकदा आपण त्यांना विरोध करताना त्यांच्यावर ओरडल्यानंतर आईने आपल्यालाच दम भरल्याची आठवणही या मुलीने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags: Crimedeathpolice
Previous Post

करुणा शर्मा अंबाजोगाई कोर्टात हजर, ॲट्रॉसिटी प्रकरणी अटक

Next Post

विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जनावरांचे लसीकरण संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जनावरांचे लसीकरण संपन्न

विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जनावरांचे लसीकरण संपन्न

police raid gambling

अकोला पोलीस विभागाला शर्मीची बाब गुन्हेशाखेतील ‘त्या’ पाच खंडणीखोर पोलिसांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश…

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.