अकोला-येत्या 10सेप्टे.पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे,या संबंधी शासनाचे निर्देश (गाइड लाइन) घोषित करण्यात आली आहे,त्या अनुषंगाने उद्या शुक्रवार दि.3रोजी नीमवाडी स्थित पत्रकार भवन येथे दुपारी 4.30वा.आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी,सदस्य मंडळ,कार्यकर्ताची महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली आहे.
सर्व संबंधितांनी वेळेवर अवश्य सहभागी व्हावे,असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अॅड.मोतीसिंग मोहता,कार्याध्यक्ष हरीशभाई आलीमचंदानी,संग्राम गावंडे,उपाध्यक्ष रमाकांत खेतान,अॅड अशोक शर्मा,मनोज खंडेलवाल,श्रीकृष्ण ढोरे,महासचिव सिद्धार्थ शर्मा,अॅड.सुभाषसिंग ठाकूर,विजय जयपिल्ले,विजय तिवारी,सचिव संतोष पांडे,निरज शहा,मनोज साहू,मंगेश काळे,सहसचिव मनोहर पंजवानी,जयशंकर त्रिवेदी,कोषाध्यक्ष संतोष अग्रवाल सहकोषा.जयंत सरदेशपांडे ,गोपाल नागापूरे यांनी केले आहे.