तेल्हारा (शुभम सोनटक्के): तेल्हारा जुने शहरातील प्रचलीत श्री शिवाजी मंडळाने कौतुकास्पद कार्य करून जगा समोर एक वेगळा आर्दश निर्माण केला आहे. हल्लीच्या काळात शासनाकडून वृक्षलागवाडी करिता लाखो रूपये खर्च करून ठीक ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते परंतु लावलेल्या वृक्षांचे संगोपन योग्य रीत्या होत नसून वृक्ष लावून देले की दुसर्या दीवसापासून त्या वृक्षाकडे पाहण्यासाठी सुध्दा कोनी येत नाही, आजचे हे दक्कादाय वास्तव नाकारता येत नाही येवढे मात्र खरे, पन या वीषयाला अपवाद ठरत श्री शीवाजी मंडळाच्या सर्व करकर्त्यांनी तेल्हारा शहरातील आठवाडी बाजार परीसरात व महात्मा फुले चौकातील उद्यान मध्ये लोकवर्गणीतून वृक्ष लावून तसेच आठवड्यातून दोन दीवस उद्यान परीसरात साफ-सफाई ठेउन व दोन वर्षापासून नीयमीत देखभाल करून निसर्ग रमनिय वातावरण येथे निर्माण केले.
तसेच त्या वुक्षाची संगोपनाची तसेच वृक्षांची नीगा राखून व जवाबदारी स्वीकारून भुरसटलेल्या आठवाडी बाजाराचे रूपांतर विविध प्रकारची हीरवीगार झाडे लावून एक वेगळे स्वरूप या ठिकाणी लाभले आहे एक स्वर्ग या ठिकाणी निर्माण झाल्याचे प्रत्यय आज रोजी येथे दिसत आहे.
हे विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी चौकातील सुरेश पवार, विठ्ठल सिंह, कुंडलवाल, डॉ श्रीराम टोहरे, वसंतराव घंगाळ, शालीकराम सोनटक्के, अरून नायसे, अनील पवार, तुकाराम मारखडे, मंगेश घोंगे, सचीन कुडंलवाल, गजानन पवार, गजानन मानकर, अंकुश बोराडे, सुखदेव धनभर, सुधाकर तायडे, डॉ महेश