तेल्हारा (प्रतिनिधी)-प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व त्यांची नांवे “ड,, यादीतुन आलेत त्यामध्ये बहुतांश लाभार्थी पाञ असुन अनेक लाभार्थी यांचे घरे जिर्ण झालेले असुन त्यांची घरे पडण्याच्या स्थितीत आहेत अनेक लाभार्थीयांणा राहायला घर नाही तसेच त्या़ंचे कडे शेती नाही दुचाकी किंवा चार चाकी गाडी नाही अश्या पाञ लाभार्थीयांना अपाञ करणे हि बाब खुप गंभीर आहे त्यामुळे ईसापुर सह तेल्हारा तालुक्यातील अपाञ झालेल्या लाभार्थीयांचा पुन्हा सर्व्हे करुन त्यांचा समावेश पाञ यादीमध्ये करण्यात यावा अशी मगनी निवेदनाव्दारे करुन ईसापुर अपाञ नागरीकांचा पुन्हा सर्व्हे करावा असा ठराव ग्रामसभेत दि. २७ आॕगष्ट रोजी घेण्यात आला
१५ दिवस अगोदर जी घरकुल धारकांची यादी पंचायत समीती येथुन घेण्यात आली त्यामध्ये १२८पैकी एका लाभार्थीचे डुप्लीकेट आधार म्हणुन अपाञ केले होते परंतु दि.२७ आ़ॕगष्ट रोजी जी यादी काढण्यात आली त्यामध्ये अनेक
लाभार्थीयांणा othar hous म्हणुन,अपाञ केले असल्याची माहीती यादी बघीतल्या नंतर मीळाली आहे हि गंभीर बाब आहे याची चौकशी आपल्या स्तरावरुन करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन ग्रामपंचायत ईसापुरच्या वतीने सरपंच मिराताई आनंद बोदडे यांणी दिले असुन निवेदनाच्या प्रति मा.प्रधानमंञी ,मा.मुख्यमंत्री , मा.जिहाधिकारी, मा.प्रकल्प संचालक अकोला मा.गटविकास अधिकारी तेल्हारा यांणा पाठविण्यात आल्यात